Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव ते रामेश्वरम निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स चा एक्सीडेंट आमदार राजू मामा यांनी केले मदत वाल्मीक नगर ( जैनाबाद ) जळगाव ते रामेश्वरम निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स क्र. MH.19.CY.2013 चा तिरूनेलवेल तामिळनाडू येथे एक्सीडेंट झाला असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये 17 पैकी 15 पॅसेंजर जखमी असून त्यांना तिरूनेलवेल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार दिला गेला . याची माहिती आमदार राजू मामा भोळे यांना मिळाल्यानंतर यांनी जैनाबाद येथे क्रिकेट स्पर्धेमध्ये यांनी घोषणा केली जखमी झालेले व्यक्तींना घरी परत आणण्यासाठी गाड्यांचा खर्च दीड लाख रुपये इतका देणार अशी घोषणा केली
RD
Rahul Dhangar

- HSHusenhusen ShekhParbhani, Parbhani, Maharashtramanuski11 hrs ago
- NWNitin WalseUdgir, Latur👏14 hrs ago
More news from Jalgaon and nearby areas
- तुमचा आहे ना ताबा 🤣😅😘1
- चोपडा बैल बाजार 2025😍1
- •|| Chal nikal 🗿🔥 ||• ʟ ɪ ᴋ ᴇ ✅ ᴄ ᴏ ᴍ ᴍ ᴇ ɴ ᴛ 💘 rk_editzzz_ 🌍❤️ " ------------------------------------ ꜱ ʜ ᴀ ʀ ᴇ ♻️ ʀ ᴇ ᴩ ᴏ ꜱ ᴛ 🔕 ᴍᴇɴᴛɪᴏɴ ᴜꜱ ɪɴ yᴏᴜʀ ꜱᴛᴏʀɪᴇꜱ 💕1
- महाराज edits.96k 𝐋𝐢𝐤𝐞❤ 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭💬 𝐒𝐡𝐚𝐫𝐞𝐬✨💯 ㅤ ❍ㅤ ⌲ ⎙ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢʰᵃʳᵉ ˢᵃᵛᵉ Like❤ Follow👣 Comment💬 marathibana #marathisuvichar #marathiactress #igers #tiktokmarathi #marathiculture #jalgaon #marathifunny #punekar #zeemarathi #marathistars #prem #sangli #marathimotivation #viral #marathifc #official #marathicomedy #jaymaharashtra #instagram #trending #maharastra #kolhapur #maharashtrian #marathimemes #marathiwedding #instamarathi #marathifilm #marathibride #premquotes less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less less1
- मलई पेढे जळगाव1
- जलगांव:पालक मंत्री के पद का दो दिन में होगा खुलासा मंत्री गुलाबराव पाटिल1
- हरि ओम उद्योग व्यवसाय समुह जळगाव महाराष्ट्र1
- Sanjay Savkare | जळगाव जिल्हा नियोजन बैठकीत कॅबिनेट मंत्री सावकार अधिकाऱ्यांवर भडकले | NDTV1