Shuru
Apke Nagar Ki App…
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव* *समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणाऱ्या महापुरुषांच्या शौर्याची माहिती बहुजनांना मिळावी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, बीउद्वारक महात्मा जोतिबा फुले व बहुजन उद्धारक, कायदेतज्ञ, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव साजरी करण्यात आली.* *स्थळ: करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड* *दिनांक २८ एप्रिल २०२५ कार्यक्रम रूपरेषा* सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर *सकाळी १०:३० पूजापाठ.* *सायंकाळी ०४:०० ते १०:०० . भव्य मिरवणूक सोहळा* *सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती* *जय भिम💙🙏*
Majeed javed

- ANIL WAGHAMAREArdhapur, Nanded🙏on 28 April
More news from Maharashtra and nearby areas
- वंचित बहुजन आघाडीचे ॲड प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची बंद दाराआड चर्चा..1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🚩हिंदू ओके सन्मान में राष्ट्रीय बजरंग दल मैदान मे🚩 बांगलादेशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचार, हत्या आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या घटनेच्या निषेधार्थ आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल लातूरच्या वतीने मशाल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला1
- Gtv news marathi / बोगस शालार्थमध्ये काटोलकर तर अडकले,बॅकडेट मध्ये पदभरती करणा-या शिक्षणाधिका-यांवर कारवाई कधी? https://youtu.be/lgStFsP7nLY # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- मुंबई. दुनिया में अमीरी की कई कहानियां सुनने को मिलती हैं, लेकिन मुंबई के भरत जैन की कहानी बिल्कुल अनोखी है. उन्हें अक्सर ‘दुनिया का सबसे अमीर भिखारी’ कहा जाता है, क्योंकि उन्होंने भीख मांगकर अपनी किस्मत बनाई और आज करोड़ों की संपत्ति के मालिक हैं. भरत जैन कौन हैं? मुंबई के एक साधारण और गरीब परिवार में जन्मे भरत जैन का बचपन तंगहाली में गुजरा. पेट भर खाना और सिर पर छत तक मुश्किल थी. इसी हालात ने उन्हें बचपन से ही भीख मांगने पर मजबूर कर दिया. पिछले चार दशक से भरत जैन मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CST) और आजाद मैदान जैसे इलाकों में रोजाना 10–12 घंटे भीख मांगते रहे हैं.1
- ठाकरे बंधू एकत्र जरी आले तर मुंबई मध्ये महायुती जिंकले . व महायुतीचा महापौर होईल बुलडाणा आ संजय गायकवाड....1
- राज्यभरातील कुणबी संघटना नागपुरात एकवटणार... मंगेश भारसाकडे1
- नांदेड च्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू.1