ज्वलंत.... तेवढंच भयावह... कर्नाटक राज्यात धरनी तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील कुकुरू खामला या गावातील आदिवासीं बांधवाला कामाकरीता कामगार म्हणुन काहीं समाजातील दलालांनी पाठविले होते.. त्या कामगाराचे चक्क कष्टाचे घामाचे पैसे ज्याच्याकडे तो कमागर काम करत होता त्यांनी बुडविले तो आदिवासी कामगार कसा तरी कर्नाटक राज्यातील काहीं जील्हामधून जाणाऱ्या रेल्वेने विनातिकीट परभणी हिंगोली येथे पोहचला कधी पायी तर कधी रस्त्याने चालणाऱ्या ट्रकला लमकुन तर कधि एखाद्या चालत्या ट्रॅक्टर मध्ये बसून रस्त्याने ज्यांनी खाऊ घातलं अगदी तेवढ्याच अंनावरती भूकमरी ज्याला मनाव अश्या प्रकारचा उपासमार करुन कसा बसा अमरावती पोहचला कळत न कळत त्याने मला थेट ओळखले आणि मी आदिवासी आहे, मला भूक लागली आहे. मला चाय प्यायचा आहे. त्याच्या मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अधिकाराने म्हटले त्यांची प्रत्यश अवस्था बघितल्यावर मी शनाचाही विचार न करता मनात आक्रोश व वेदना ठेऊन त्याला चाय नाष्टा खाऊ घातला. त्या दरम्यान त्याने घडलेला प्रसंग सांगितला , चिथ थरारक अश्या घटना बारा दिवसाच्या प्रवास मध्ये त्या कामगार सोबत घडल्या,या व्यव्यस्थेची इथल्या संस्कार संस्कृतची चक्क कीव येते अंगावरती शहारे उभे राहतात, एवढा भयावय प्रसंग प्रत्याश बघितला एकला ही अवस्था आहे.. समाज भान हरपलेल्या आणी पोटाची खळगी भरणयासाठी स्वतः च्या जीवलाही जाणीव पूर्वक कुटुबाच्या उदरनिर्वाहासाठी झोकून द्यावे. अश्या प्रकारचा वास्तविक आयुष्य त्या कामगार बंधवाच होत.हे प्रसारित करतांना मला प्रचंड वेदना व दुःख आहे. ही आदिवासी समाजातली माझ्या आदिवासी बांधवाचा अवस्थेचा मी झाक झाकायला पाहिजे होता. परंतु नाईलाजाने समाजासमोर ही वास्तविकता मांडणे माझी नैतिक जबाबदारी होती. सर्वच ठिकाणी मी असू शकतं नाहि म्हणुन समाजातील संकटं मध्ये सापडलेल्या बांधावला सहकार्य करावे या संदेशा करिता हे मला प्रसारित करावा लागत आहे..

- Post by Sharad Dayedar1
- गन्ना का फन्ना- अमरावती जिल्हा उबाठा सेनेचे असंख्य नेते उबाठाला करणार जय महाराष्ट्र1
- अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसेच माफी मागावा, खासदार बळवंत वानखडे1
- Maharashtra Pedha : 26 वर्षांची परंपरा, असं हे पेढ्यांचं गाव, हा पेढा लवकर होत नाही खराब1
- Post by Krushna Jeughale1
- Amravati - शिर्डी में 'महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद' का आयोजन | अमरावती1
- श्री क्षेत्र सावंगा विठोबा🙏🙇🙏 Follow m_r___r_u_s_h_i._ for upcoming content1
- Nandgaon High school and jr college nandgaon khandeshwar..❤️1