logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नवीन वाहनांमुळे नागरीकांच्या सुरक्षेसोबत गुन्ह्याच्या तपासासाठी मदत होईल - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर Ø पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रम वर्धा, दि.1 (जिमाका) : पोलिस विभागासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेल्या वाहनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हे तपास करणे, गुन्हेगारावर नवीन वाहनांमुळे नागरीकांच्या सुरक्षेसोबत गुन्ह्याच्या तपासासाठी मदत होईल - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर Ø पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रम वर्धा, दि.1 (जिमाका) : पोलिस विभागासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेल्या वाहनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हे तपास करणे, गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी मदत होणार असून नवीन वाहनांमुळे पोलिसांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल उंचावेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रमात केले. पोलिस विभागाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून पोलिस विभागास प्राप्त झालेल्या वाहनाचे हस्तांतरण व फिर्यादीस मुद्देमाल जप्त करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते. वर्धा पोलिस विभागासाठी नुकतीच फॉरेन्सिक लॅब मंजूर झाली असून सोबत राज्यात वर्धा येथे सायबर फॉरेन्सिक रिसर्च सेंटर सुध्दा मंजूर झाले आहे. लवकर सायबर फॉरेन्सिक सेंटर तयार करण्यात येणार असून यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यास मदत होणार आहे. शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरामुळे वाहतुकीला होणारा अडथळा, अपघाता होण्याची शक्यता असते. यासाठी वाहतुक पोलीस व नगर पालिका प्रशासनानी लक्ष केंद्रीत करुन उपाययोजना कराव्यात. सध्या मोठया प्रमाणात सायबर गुन्हे वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून पोलीसांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच युवकांमध्ये वाढलेले नशेचे प्रमाण कमी करण्यासाठी नशामुक्ती जनजागृती मोहिम राबवावी अशा सुचनाही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी पोलीस विभागांना दिल्यात. यावेळी विविध गुन्ह्यात फिर्यादीचे जप्त केलेले सोने, चांदी, वस्तू व रोख रक्कमेचे पालकमंत्री यांच्या हस्ते फिर्यादींना वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार, पोलीस शिपाई, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_राजेंद्र वामनराव खंडारे
राजेंद्र वामनराव खंडारे
आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago
4f2c02af-d111-48d3-b6e9-f0773227444b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.
    2
    धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.
    user_रमेश आगरकर.
    रमेश आगरकर.
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    1
    अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!

नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवा- विभागीय आयुक्त नयना गुंडे, विभागात 'महसूल दिन' उत्साहात साजरा
    1
    संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवा- विभागीय आयुक्त नयना गुंडे, विभागात 'महसूल दिन' उत्साहात साजरा
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    1
    शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • २७७ ग्रॅम एमडी जप्त, ५३ लाख २५, हजार रुपयेच मुद्देमालासह आरोपी अटकेत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई
    1
    २७७ ग्रॅम एमडी  जप्त, ५३ लाख २५, हजार  रुपयेच  मुद्देमालासह आरोपी अटकेत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.