logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टॅक्सी वाहन चालक-मालक संयुक्त कृती समितीचा बहिष्कार विमानतळावर प्रवासी नेणार नाही टॅक्सी वाहन चालक-मालक संयुक्त कृती समितीचा बहिष्कार विमानतळावर प्रवासी नेणार नाही (नो पिकप आणि नो ड्रॉ असा ठाम निर्णय) नागपूर :- टॅक्सी वाहन चालक मालक संयुक्त कृतीसमितीतर्फे ओला, उबर, रॅपीडो, सारख्या अॅग्रिगेटर कंपन्याच्या प्रचंड शोषणाविरुध्द एप-आधारित टॅक्सी चालकांनी नागपूर विमातळावर नो पिकअप आणि नो ड्रॉपचा निर्णय घेतला, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दीपक साने यांनी दिली. मागील अनेक वर्षापासून विविध संघटनांद्वारे आंदोलने, रॅली, काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या जमा केल्यात. तसेच स्थानिक प्रशासन, राज्य शासन, विविध मंत्र्याना, निवेदन दिले. तरीही एप-अधिकार चालकांना कुठेही न्याय मिळालेला नाही.रॅपिडो अॅप गुगल प्ले स्टोअर वरुन तात्काळ काढून टाकावे. तसेच उबर अॅपमधून बाईक टॅक्सी पर्याय हटवावा, १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रादेशिक परिवहन प्रधिकरणाने जाहीर केलेले दर तात्काळ सर्व कंपन्यांनी आपल्या अॅपमध्ये कायमस्वरुपी अपडेट करावेत, मोटर वाहन अँग्रिगेटर गाईडलाइन्स २०२५ नुसार प्रत्येक चालकाचा विमा काढून विम्याची पावती चालकाच्या कुटुंबाला देण्यात यावी, अॅग्रिगेटर गाइडलाइन्स नुसार प्रत्येक कंपनीने अधिकृत अधिकाऱ्यासह नागपूरमध्ये स्थानीय कार्यालय स्थापन करावे, जेणेकरुन चालकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकते, या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे स्पष्ट केले आहे.

7 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
0471c857-9975-4285-b4d2-290a781965d3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    1
    कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत
नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया।
प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया।
घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • रितेश देशमुख यांच्या "राजा शिवाजी" चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संपूर्ण राज्यात होणार प्रदर्शित
    1
    रितेश देशमुख यांच्या "राजा शिवाजी" चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संपूर्ण राज्यात होणार प्रदर्शित
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    5 hrs ago
  • कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    1
    कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत
नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया।
प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया।
घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by प्रमोद गणेश वंजारी
    1
    Post by प्रमोद गणेश वंजारी
    user_प्रमोद गणेश वंजारी
    प्रमोद गणेश वंजारी
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 🟥 BREAKING NEWS | VoiceTimes भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा थेट नेत्यांना सवाल मुंबई : शहरात आज भाजपच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रमुख मार्गांवर तासन्तास वाहनांची रांग लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना याचा मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर एक संतप्त महिला थेट आंदोलनस्थळी पोहोचली आणि भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “सामान्य लोकांच्या अडचणींचा विचार न करता असे आंदोलन का करता?” असा थेट सवाल करत तिने आपला रोष व्यक्त केला. तिच्या या भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेनंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. “राजकीय आंदोलनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात अशा आंदोलनांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे
    1
    🟥 BREAKING NEWS | VoiceTimes
भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा थेट नेत्यांना सवाल
मुंबई : शहरात आज भाजपच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रमुख मार्गांवर तासन्तास वाहनांची रांग लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना याचा मोठा फटका बसला.
या पार्श्वभूमीवर एक संतप्त महिला थेट आंदोलनस्थळी पोहोचली आणि भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “सामान्य लोकांच्या अडचणींचा विचार न करता असे आंदोलन का करता?” असा थेट सवाल करत तिने आपला रोष व्यक्त केला. तिच्या या भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेनंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. “राजकीय आंदोलनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात अशा आंदोलनांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे
    user_Subodh Jangam
    Subodh Jangam
    Childcare Agency नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • -नेत्याने दोनदा या गावात अंधारात साजरा केला होता वाढदिवस - भिवापूर । उमरेड भिवापूर पासून ३५ किमी अंतरावर थुटानबोरी गाव आहे. यांच गट ग्रामपंचायती मध्ये तुकूमबोरी (रिठी ) हे गाव पण येते. थुटानबोरी चे पुर्नवसन झाले परंतु तुकूमबोरीचे पुर्नवसन झाले नाही. घराचा भुखंड, शेतजमीनी मोबदला, पुर्नवसन जागी भुखंड मिळाला नाही. त्यामुळे ३०० नागरीक प्राथमिक सुविधा नसलेल्या व विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी अंधारांच्या साम्राज्यात जिवन जगत असून माजी सरपंच डुबराज गुरपुडे यांच्या नेतृत्वात शासनाशी विविध प्रश्नावर लढा देत आहे आहे. मात्र शासना प्रमाणे राजकीय नेत्यांनी त्याचा वापर व्होट बॅक म्हणून वापर केला परंतु त्यांच्या समस्या जैसे थे आहे. उमरेड विधान सभा क्षेत्रातील एका नेत्याने दोन वर्षे आपला वाढदिवस येथील नागरीक सोबत अंधारात साजरा करून गावातील प्रकल्पग्रस्ता च्या समस्या व योग्य न्याय देण्याच्या आश्वासनाचे गाजर त्यांना त्यावेळी दिले होते. परंतू हा नेता २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर जुने गावठाण थुटानबोरी गावाचा विसर पडल्याचा आरोप माजी सरपंच डुबराज गुरपुडे, गणेश घोशीकर, गिता रावसाहेब घोशीकर, नामदेव जागोजी फटे, विजय सहादेव शेंडे यांनी प्रतिनिधी बोलतांना हा आरोप केला असल्याने हा नेता कोई मिल गया या हिंदी चित्रपटातील जादु सारखा गायब झाल्याची चर्चा गावात रंगत आहे. त्यामुळे या नेत्याच्या कार्यपद्धतीवर या नागरीकांचा कमालीचा रोष असून त्यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा च्या निवडणूकीत गाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. तुकूमबोरी (रिठी ) गाव पुन्हा चर्चेत तालुक्यातील जुने थुटानबोरी गावठाणातील प्रकल्पग्रस्ताच्या समस्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य इजाज अली सय्यद यांनी तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय निर्जला रोजा आमरण उपोषण सुरू करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधल्याने जुने थुटानबोरी हे गाव चर्चेत आले आहे. सदरचे उपोषणाची माहिती मिळताच कामात सुस्त असलेला हा गोसेखुर्द पुर्नवसन विभाग खळबळून जागा झाला. उपविभागीय अभियंता प्रमोद वैरागडे, रेशमा निकम यांच्या नेतृत्वात उपोषण कर्त्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा केली. व जुने गावठाण थुटानबोरी येथे जावून माजी सरपंच डुबराज गुरपुडे व इतराशी चर्चा केली. गावातील समस्या शासकीय स्तरावर मांडण्याचे आश्वासन वरीष्ट अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपोषणकर्ते इजाज अली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले आहे. शासन व प्रशासन सुस्त ! जुन्या थुटानबोरी गावालगत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी गावालगत आल्याने काही मंडळी या तलावात मासेमारी करीत असतात. मागील सात वर्षापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या अरविंद लेकुरवाडे हा युवक या तलावात बेपत्ता झाला होता. मात्र बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेतला शोध लागला नाही. मात्र या युवकाचे मृत्युचे प्रमाणपत्र व शासकीय मोबादला अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. अशाच ५ एप्रिल म मासेमारी करीता गेलेल्या अमृत लेकुरवाडे हा पाण्यात तोल गेल्याने मृत्यु झाल्याच्या दोन घटना होवूनही पिडित परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने शासन व प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
    1
    -नेत्याने दोनदा या गावात अंधारात साजरा केला होता वाढदिवस -
भिवापूर । उमरेड
भिवापूर पासून ३५ किमी अंतरावर  थुटानबोरी गाव आहे. यांच गट ग्रामपंचायती मध्ये तुकूमबोरी (रिठी ) हे गाव पण येते. थुटानबोरी चे पुर्नवसन झाले परंतु तुकूमबोरीचे पुर्नवसन झाले नाही. घराचा भुखंड, शेतजमीनी मोबदला, पुर्नवसन जागी भुखंड मिळाला नाही. त्यामुळे ३०० नागरीक प्राथमिक सुविधा नसलेल्या व विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी अंधारांच्या साम्राज्यात जिवन जगत असून माजी सरपंच डुबराज गुरपुडे यांच्या नेतृत्वात शासनाशी विविध प्रश्नावर लढा देत आहे आहे. मात्र शासना प्रमाणे राजकीय नेत्यांनी त्याचा वापर व्होट बॅक म्हणून वापर केला परंतु त्यांच्या समस्या जैसे थे आहे. उमरेड विधान सभा क्षेत्रातील एका नेत्याने दोन वर्षे  आपला वाढदिवस येथील नागरीक सोबत  अंधारात साजरा करून गावातील प्रकल्पग्रस्ता च्या समस्या व योग्य न्याय देण्याच्या आश्वासनाचे गाजर त्यांना त्यावेळी दिले होते. परंतू हा नेता २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर जुने गावठाण थुटानबोरी गावाचा विसर पडल्याचा आरोप माजी सरपंच डुबराज गुरपुडे, गणेश घोशीकर, गिता रावसाहेब घोशीकर, नामदेव जागोजी फटे, विजय सहादेव शेंडे यांनी प्रतिनिधी बोलतांना हा आरोप केला असल्याने हा नेता कोई मिल गया या हिंदी चित्रपटातील जादु सारखा  गायब झाल्याची चर्चा गावात रंगत आहे. त्यामुळे या नेत्याच्या कार्यपद्धतीवर या नागरीकांचा कमालीचा रोष असून त्यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा च्या निवडणूकीत गाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता.                                  
तुकूमबोरी (रिठी ) गाव पुन्हा चर्चेत
तालुक्यातील जुने थुटानबोरी गावठाणातील प्रकल्पग्रस्ताच्या समस्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य इजाज अली सय्यद यांनी तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय निर्जला रोजा आमरण उपोषण सुरू करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधल्याने जुने थुटानबोरी हे गाव चर्चेत आले आहे.
सदरचे उपोषणाची माहिती मिळताच  कामात सुस्त असलेला हा गोसेखुर्द पुर्नवसन विभाग खळबळून जागा झाला. उपविभागीय अभियंता प्रमोद वैरागडे, रेशमा निकम यांच्या नेतृत्वात उपोषण कर्त्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा केली. व जुने गावठाण थुटानबोरी येथे जावून माजी सरपंच डुबराज गुरपुडे व इतराशी चर्चा केली. गावातील समस्या शासकीय स्तरावर मांडण्याचे आश्वासन वरीष्ट अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपोषणकर्ते इजाज अली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले आहे.
शासन व प्रशासन सुस्त !
जुन्या थुटानबोरी गावालगत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी गावालगत आल्याने काही मंडळी या तलावात मासेमारी करीत असतात. मागील सात वर्षापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या अरविंद लेकुरवाडे हा युवक या तलावात बेपत्ता झाला होता. मात्र बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेतला शोध लागला नाही. मात्र या युवकाचे मृत्युचे प्रमाणपत्र व शासकीय मोबादला अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. अशाच ५ एप्रिल म मासेमारी करीता गेलेल्या अमृत लेकुरवाडे हा पाण्यात तोल गेल्याने  मृत्यु झाल्याच्या दोन घटना होवूनही पिडित परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने शासन व प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    17 min ago
  • रितेश देशमुख यांच्या "राजा शिवाजी" चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संपूर्ण राज्यात होणार प्रदर्शित
    1
    रितेश देशमुख यांच्या "राजा शिवाजी" चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संपूर्ण राज्यात होणार प्रदर्शित
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.