पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन. पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने HCMTR, रिंग रोड, मिसिंग लिंक तसेच महत्त्वाच्या DP रस्त्यांसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेऊन प्रलंबित बाबींचे तातडीने निराकरण करण्यासह आवश्यक कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. • Inner Ring Road साठी ८ गावांमधील संयुक्त मोजणीचे काम पूर्ण • भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना • जिल्हाधिकारी कार्यालय, PMRDA आणि पुणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांचा विशेष कक्षात समावेश • प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया व संबंधित कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, PMRDA चे मा. अधिकारी तसेच इतर संबंधित मा. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"1
- समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”1
- "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1