logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित "भारतीय बौद्ध महासभा" नागपूर जिल्हा महानगरच्या सभेत 2500 सभासद नोंदणीचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित "भारतीय बौद्ध महासभा" नागपूर जिल्हा महानगरच्या सभेत 2500 सभासद नोंदणीचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित "भारतीय बौद्ध महासभा" नागपूर जिल्हा महानगरच्या सभेत 2500 सभासद नोंदणी करण्याचा घेतला निर्णय " दि. 9 मे 2026 रोजी, भारतीय बौद्धमहासभा नागपूर जिल्हा महानगरची सभा बाबूलबन येतील सुगत बुद्ध विहारात पार पडली. या वेळी सभेत 2500 सभासद नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असुन 6 विभागच्या कमेटया तयार करून, प्रत्येक विभागा मध्ये 4 ते 5 पदाधाकारी विभागाचे काम वाढविण्यासाठी नेमण्यात आले व दर रविवारी विभागात सभा घेण्याचे ठरले तसेच समता सैनिक दलाचे सभासद सभेला उपस्थित राहातील तसेच छोटा मोठया संघटना, भारतीय बौद्ध महासभे मध्ये विलीन करून घेण्याच्या चर्चा सभेत झाले. सर्व पदधीकाऱ्यांनी विचार विमर्श करून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. सभेचे प्रमुख केन्द्रीय संघटक पद्माकरजी गणवीर होते तर नागपूर जिल्हा महानगरचे विजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थितीत पदधीकारी राज रक्षीत, सुध्दोधन धाबर्डे, प्रविण काबंळे, विशाल वानखेड़े, निरंजन वारकर, रविन्द्र एस डोंगरे, राहुल परूडकर, लक्ष्मीकांत मेश्राम, टार्जन ढवळे, राजीव मेश्राम, मनोज वाळके, छत्रपाल तामगाडगे, संघशिल मेश्राम, गंगाधर काबळे, संजय शेवाळे, करूण भारशंकर, विनय ढोके, नामदेवराव निकोसे, जितेंद्र पाटील इत्यादि भारतीय बौद्धमहासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थितीत सकारात्मक सभा पार पडली असे नागपूर जिल्हा महानगर संघठकचे रविन्द्र एस डोंगरे यांनी सांगितले.

2 hrs ago
user_देवराव प्रधान
देवराव प्रधान
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
571ad12a-d680-43b1-a52c-72f28e158862

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    1
    अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...
    1
    डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ
डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ
नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    32 min ago
  • *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    1
    *Breaking News...*
नागपुर.
(New Ring Road)
*खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    10 hrs ago
  • आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरात पाणंद रस्त्यांसाठी नदी-नाले खोलीकरणातून मुरूम वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळतील आणि पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारेल, असे दुहेरी फायदे होतील. या उपायाने महाराष्ट्रात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल.
    1
    आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरात पाणंद रस्त्यांसाठी नदी-नाले खोलीकरणातून मुरूम वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळतील आणि पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारेल, असे दुहेरी फायदे होतील. या उपायाने महाराष्ट्रात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.