आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याची, जपलेल्या ऋणानुबंधांची आणि निस्सीम विश्वासाची ही अमूल्य साक्ष: आ.सुधीर मुनगंटीवार आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याची, जपलेल्या ऋणानुबंधांची आणि निस्सीम विश्वासाची ही अमूल्य साक्ष: आ.सुधीर मुनगंटीवार *आपुलकीच्या या शब्दांचे* *ऋण कसे फेडावे...* *श्वासागणिक हृदयात त्यांना* *सदैव जपून ठेवावे...* माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मनःपूर्वक व्यक्त केलेल्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छांचा वर्षाव अनुभवताना मन अक्षरशः भारावून गेले. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात; कारण या केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा नाहीत, तर आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याची, जपलेल्या ऋणानुबंधांची आणि निस्सीम विश्वासाची ही अमूल्य साक्ष आहे. सार्वजनिक जीवनात आजवर जे काही करता आले, त्यामागे आपली निःस्वार्थ साथ, आपला विश्वास आणि आशीर्वाद हेच माझे खरे बळ राहिले आहे. आपण दिलेले हे प्रेम, हा जिव्हाळा आणि आपुलकीच माझ्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान ठेवा आहे.म्हणूनच आज मी केवळ 'धन्यवाद' म्हणणार नाही; कारण त्या एका शब्दात आपल्या प्रेमाचे मोल सामावणार नाही. आयुष्यभर आपल्या या प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि ऋणानुबंधांच्या ऋणात राहणे, हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे भाग्य आणि खरा सन्मान आहे.

- जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न1
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोली: (दि ३०) गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1