गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाडकर यांची बदली रद्द करा: गांधीनगरसह विविध गावातील पदाधिकारी व सा. संघटनांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाडकर यांची बदली रद्द करा: गांधीनगरसह विविध गावातील पदाधिकारी व सा. संघटनांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांची झालेली बदली रद्द करावी आणि त्यांना पुन्हा वसाहत रुग्णालयामध्ये त्याच पदावर नेमणूक द्यावी अशी मागणी गांधीनगर वळीवडे, चिंचवाड, येथील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आ. अमल महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की गेली दोन वर्षापासून डॉ. वाडकर यांनी गांधीनगर वसाहत रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून या रुग्णालयाचा कायापालट करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. विविध शासकीय आरोग्य योजना तसेच सामान्य रुग्णांना रुग्णसेवा देऊन या रुग्णालयाचा नावलौकिक वाढवला आहे. रुग्णालयात लावलेली शिस्त, तसेच रुग्णालयात विविध अमलात आणलेल्या सेवा यामुळे वसाहत रुग्णालयात बाह्य रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्यावर वेळेतआणि चांगले उपचार होत असून रुग्णांमध्ये आणि येथील पंचक्रोशीतील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांची इतरत्र झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयांमध्येच नियुक्ती द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे केली. यावेळी गांधीनगर चे सरपंच संदीप पाटोळे,प.स. सदस्य रवी मलानी, वळीवडेचे मा. उपसरपंच भैय्या इंगवले, चिंचवाडचे सरपंच श्रद्धा पोतदार, मा. सरपंच रितू लालवानी, ग्राप सदस्य महेश शेळके, महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने, पुनम परमानंदानी, विक्रम मोहिते, दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे ,उपशहराध्यक्ष अनिल हेगडे, निलेश चव्हाण, कपिल घाटगे, सनी चंदवानी, दीपक जमनानी, उदय पाटील, ग्रामस्थ, आधी उपस्थित होते. गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांची झालेली बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर व आ. अमल महाडिक यांना देण्यात आले.

- राजस्थान चुनाव 2026: मां का वोट बना बेटे की जीत की वजह | मां का आखिरी वोट बेटे के लिए भावुक कर देने वाली ताकत बन गया। मतदान के बाद मां ने बेटे की जीत की कामना की, और चुनाव परिणाम आने के बाद यह वोट परिवार के लिए यादगार बन गया।1
- > 25 saal ka hisab ek video me! Gujarat Model se Viksit Bharat tak - Jo poochte hain "Modi ji ne kya kiya", unko ye video dikhao. Naam hai Mani Menan, Masjid Bunder East, Mumbai 09 - Dil se BJP parivar 🙏 #25YearsOfSeva1
- सुप्रिया श्रीनेत ने UPI के नए नियम पर क्या कहा? 15 अक्टूबर से क्या बदलेगा? | UPI New Rule 2026 UPI Payment New Rule 2026: UPI को लेकर नए नियमों पर चर्चा तेज है। सुप्रिया श्रीनेत ने UPI और नए शुल्क नियम को लेकर क्या कहा? इस वीडियो में जानिए पूरी बात।1
- मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...1
- रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प! रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!1
- “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda “हिंदू रक्षक” पर गंभीर आरोप! फ्री खाना और हफ्ता वसूली का दावा? | Public Mudda1
- 14वीं मंजिल से गिरी, सिर सलामत रहा? 6 साल बाद बॉम्बे हाईकोर्ट ने पूछा - ये कैसी जांच थी? मुंबई, 16 सितंबर सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियान मामले में 6 साल बाद फिर भूचाल आ गया है। सोशल मीडिया पर हाईकोर्ट में क्या हुआ? - वीडियो में किए गए दावे 1. मेडिकल रिपोर्ट पर सवाल: कोर्ट ने पूछा कि 14वीं मंजिल यानी करीब 150 फीट की ऊंचाई से गिरने पर किसी का सिर्फ सामने का दांत कैसे टूट सकता है? इतनी ऊंचाई से गिरने पर खोपड़ी में फ्रैक्चर क्यों नहीं हुआ? 2. खून वाला बहाना फेल: सरकारी वकील ने कहा कि बारिश में खून बह गया। कोर्ट ने मौसम विभाग का रिकॉर्ड दिखाया कि घटना आधी रात को हुई थी और बारिश सुबह 9:40 बजे शुरू हुई थी। बीच में 8 घंटे का गैप था तो खून कैसे बह गया? 3. फॉरेंसिक में भारी लापरवाही का आरोप: वीडियो में आरोप लगाया गया है कि - • दिशा के नाखूनों के सैंपल सुरक्षित नहीं रखे गए • पोस्टमार्टम की वीडियो रिकॉर्डिंग नहीं की गई • पोस्टमार्टम 2-3 डॉक्टरों के पैनल ने नहीं, अकेले डॉक्टर ने किया • मौत 8 जून को हुई और पोस्टमार्टम 3 दिन बाद 11 जून को किया गया सुशांत केस से क्या कनेक्शन बताया गया? वीडियो में कहा गया है कि 8 जून को दिशा की खबर आने के बाद 9 से 14 जून तक सुशांत बहुत घबराए हुए थे। 14 जून को जब उनके कमरे का दरवाजा नहीं खुला तो चाबी वाले को बुलाया गया, लेकिन ताला खुलते ही उसे अंदर देखे बिना ही बाहर भेज दिया गया। फ्लैट को तुरंत सील नहीं किया गया, जिससे कई सबूत कमजोर हो गए। दूसरा पहलू भी जान लीजिए इस याचिका में दिशा के पिता ने इंसाफ की मांग की है। याचिका में कुछ बड़े राजनीतिक और फिल्मी लोगों पर आरोप लगाए गए हैं। वहीं जिन पर आरोप लगे हैं उनका हमेशा से कहना रहा है कि ये सब राजनीति से प्रेरित है और उनकी छवि खराब करने की साजिश है। कानून के हिसाब से याचिका में नाम आने से ही कोई दोषी नहीं हो जाता। दोष तब तक साबित नहीं होता जब तक पक्के वैज्ञानिक और डिजिटल सबूत कोर्ट में साबित न हो जाएं। इससे पहले एम्स की मेडिकल टीम ने सुशांत मामले को आत्महत्या ही बताया था। अब सबकी नजर इस बात पर है कि 6 साल बाद क्या सच सामने आ पाएगा।1
- होर्मुज में ईरानी लड़ाके युद्ध के लिए तैनात। हो रही जोरदार जंग1