हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..! पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.... : संदीप जाधव - स्थानिक नागरिक #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचेनुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews

- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. Pune- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..1