Shuru
Apke Nagar Ki App…
सावधान! नांदेड जिल्ह्याला दोन दिवस 'येलो अलर्ट'; वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा! नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २० आणि २१ एप्रिल रोजी 'येलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.आज ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी वर्तविली आहे. उद्या, २१ एप्रिल रोजी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहतील. प्रशासनाने जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राजुभाऊ गायकवाड

More news from महाराष्ट्र and nearby areas
- श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Today One Live1
- Post by M B B1
- Post by माधव गायकवाड4
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1