Shuru
Apke Nagar Ki App…
हत्यार सह आरोपी ताब्यात बदनापूर जिल्हा जालना 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बदनापुर रामखेडा रेल्वे पटरी जवळ एक इसम हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच नाईट ड्युटीवर असलेले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कुक्लारे, ASI ढोबाळ,सह पोलीस अंमलदार अब्दुल बारी शेख व चालक सानप,यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन आरोपीला धरून हत्यार जप्त केले असून आरोपीचे नाव रोहित संतोष जाधव राहणार बालाजी मंदिर डब्बलजीन जुना जालना असे आहे.
सय्यद नजाकत

More news from Maharashtra and nearby areas
- मुंबई की एक्ट्रेस प्रिया बक्शी को 14 फरवरी 2026 की रात बांद्रा में एक ऑटो ड्राइवर के हाथों डरावने पल का सामना करना पड़ा। ड्राइवर ने कथित तौर पर अनजान रास्ता पकड़ लिया और प्रिया ने वीडियो बनाकर अपनी घबराहट जाहिर की। उन्होंने सुरक्षा को लेकर सवाल उठाए और नॉर्थ इंडियन होने पर भेदभाव का आरोप लगाया।1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- बच्चा चोरीची घटना CCTV कैमऱ्यात कैद1
- सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे1
- जालन्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन भ्रष्टाचार चे उघड वाहन प्रवेशासाठी बिना पावती प्रवेशद्वार वर पैसे वसुलन्यत येते1