३० सप्टेंबरपर्यंत एसटीबसच्या प्रवासात सवलत; ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचा निर्णय पुढे ढकलला ३० सप्टेंबरपर्यंत एसटीबसच्या प्रवासात सवलत; ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचा निर्णय पुढे ढकलला सोनपेठ चौफेर (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ कार्ड १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य केले होते पण आता याबाबत निर्णय घेत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणा-या महिला आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या सवलतीचा लाभ घेणा-या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना ‘एनसीएमसी’ कार्ड १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आले होते. शासनाच्या सवलतीचा लाभ घेणा-या प्रवाशांना हा निर्णय बंधनकारक करण्यात आला होता. ज्यानंतर अनेक प्रवाशांनी कार्ड घेतले होते. पण हे कार्ड घेताना अनेक प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले होते. ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य केल्यानंतर डिजिटल तिकीट प्रणालीवर प्रवाशांचा मोठा भार पडला. त्यामुळे एसटीच्या सर्व्हरवर ताण येऊन वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. सर्व्हर सतत डाऊन होणे, तसेच मोठ्या प्रमाणात ‘हिट्स’ वाढल्याने वाहकांना सवलतीची तिकिटे देताना अडचणी येत होत्या. परिणामी बस स्थानकांवर आणि बसमध्ये प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने कार्ड सक्तीला मुदतवाढ दिली आहे. ओळखपत्रावर मिळणार सवलत ३० सप्टेंबरपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र दाखवून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. त्यासाठी एनसीएमसी कार्ड असणे बंधनकारक राहणार नाही. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक क्रमांक ५५४४ जारी करून याबाबत सूचना दिल्या आहेत. सक्रिय कार्डधारकांना कार्डचा पर्याय ज्या प्रवाशांकडे आधीपासून सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना सवलतीच्या तिकिटासाठी त्याच कार्डाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना जुन्या पद्धतीने ओळखपत्रावर किंवा सक्रिय एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.

- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.2
- सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.1