मोबाईल वाहतूक अंमलबजावणी प्रणाली होणार कार्यान्वित वाहतूक नियमांचे पालन करण्याचे मोबाईल वाहतूक अंमलबजावणी प्रणाली होणार कार्यान्वित वाहतूक नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवहन *नाशिक* रस्ता सुरक्षा वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने मोबाईल वाहतूक अंमलबजावणी प्रणाली (MTES- रडार यंत्रणा) प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 इंटरसेप्टर वाहनांद्वारे के. के. वाघ कॉलेज, नाशिक, वाडीवऱ्हे ते जैनमंदिर (मुंबई-नाशिक रोड) व शिंदे टोलनाका (नाशिक- पुणे रोड) या ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतूक नियामांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या प्रणाली अंतर्गत परिवहन विभागामार्फत नव्याने खरेदी केलेल्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये प्रगत मोबाईल सर्व्हिलन्स प्रणालीचा (MTES- रडार यंत्रणा) वापर करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र, महामार्ग, नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी रडार यंत्रणेच्या वाहनांद्वारे एकाच वेळेस ४ प्रकारच्या वाहतूक नियामांचे उल्लंघन शोधण्यास मदत होत आहे. यात प्रामुख्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, हेल्मेट व सीटबेल्टचा (वाहन चालक व सह प्रवासी) वापर न करणे, मोटार सायकलवर ट्रीपलसीट वाहन चालविणे, मोटार वाहन कायद्याने ठरविलेली नंबरप्लेट न लावता वाहन चालविणे तसेच वाहनाची वैध कागदपत्रे नसताना वाहन चालविणे बाबतची तपासणी करण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन धारक व चालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड यांनी कळविले आहे.

- गोवंश आग्रारोड शिरवाडे फाटा येथील हॉटेल दौलत समोर पकडले2
- #अगर मुसलमान बर्दाश्त न करें तो एक मिनट में देश में दंगे हो सकते हैं. - मौलाना साजिद रशीदी, अध्यक्ष ऑल इंडिया इमाम एसोसिएशन #अगर हिंदू भाईचारा छोड़ दे तो दंगे करने वाले सभी को 72 हूरों के पास भेज देंगे, मौलना धमकाना बंद करो. श्रीमान दिनेश दादा पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रिय अध्यक्ष # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)1
- मुंबई की लोकल ट्रेन में हुआ झगड़ा1
- Post by M Veer1
- Post by ज्योतिष अनुसंधान केंद्र1
- महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 9 जनवरी (आज) नालासोपारा पूर्व के सेंट्रल पार्क गार्डन में एक भव्य चुनावी रैली आयोजित करेंगे। मुख्यमंत्री स्वयं भाजपा उम्मीदवारों के लिए प्रचार करने के लिए मैदान में उतर रहे हैं, जिससे भाजपा कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल है।1
- मुंबई के बांद्रा पूर्व के संत ज्ञानेश्वर नगर इलाके में शिवसेना उम्मीदवार हाजी सलीम कुरैशी पर हुए चाकू हमले के मामले में अभी तक हमलावर का कोई सुराग नहीं लगा है। चुनाव प्रचार के दौरान हाजी सलीम कुरैशी पर हमला हुआ था। घटना के 36 घंटे बाद भी हमलावर पुलिस की पकड़ से बाहर है। मुंबई पुलिस के अधिकारियों ने बताया कि इस मामले में पीड़ित कुरैशी के बयान के आधार पर मुंबई की खेरवाड़ी पुलिस ने अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। फिलहाल पूरे मामले की जांच कर रही है। पुलिस के अनुसार, बुधवार शाम करीब 5 बजे कुरैशी कुछ पार्टी कार्यकर्ताओं के साथ प्रचार करते हुए एक बेहद संकरी और कम रोशनी वाली गली में पहुंचे थे। इसी दौरान अज्ञात व्यक्ति ने उनके पेट पर चाकू से वार किया। गली की चौड़ाई महज दो फीट होने और दृश्यता कम होने के कारण न तो कुरैशी और न ही उनके साथ मौजूद कार्यकर्ता हमलावर को पहचान सके। हमले की जानकारी तब सामने आई, जब कुरैशी ने अपने पेट से खून निकलते देखा। इसके बाद पार्टी कार्यकर्ताओं ने उन्हें तत्काल अस्पताल पहुंचाया। पुलिस अधिकारियों ने बताया कि पीड़ित और प्रत्यक्षदर्शियों के बयानों में सभी ने यही कहा है कि किसी ने भी आरोपी को नहीं देखा। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने बताया कि घटनास्थल पर कोई सीसीटीवी कैमरा मौजूद नहीं था। आसपास के इलाकों में लगे कैमरों की फुटेज खंगाली जा रही है। अभी तक कोई ठोस सुराग नहीं मिला है। हालांकि, पुलिस ने पूछताछ के लिए इलाके के कुछ संदिग्ध लोगों को हिरासत में लिया है। फिर भी जांच में कोई बड़ी सफलता नहीं मिली है। इसके साथ ही, खेरवाड़ी पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। बता दें कि वार्ड नंबर 92 से चुनाव लड़ रहे सलीम कुरैशी पहले एआईएमआईएम के टिकट पर नगरसेवक रह चुके हैं और बाद में शिवसेना में शामिल हुए थे। हमले के बाद इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है, जबकि पुलिस अलग-अलग एंगल से मामले की जांच कर रही है।2
- बांगलादेश के विरोध मैं आंतरराष्ट्रीय बजरंग दल का उग्र आंदोलन जालना जिल्हा, जाफराबाद तालुका जालना महाराष्ट्र- दिनांक 9 जानेवारी 2026 अखिल आर्यवत संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री दिनेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तहसील मध्ये बांगलादेशमध्ये हिंदू वरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मंदिराचे जाळपोळ, लूटमार, जीवित हानी तथा खुल्याआम होणाऱ्या अत्याचार, बलात्कार यासंदर्भात आज नवनियुक्त तहसीलदार यांना आंतरराष्ट्रीय संत परिषद राज्यमंत्री सन्माननी य हिंदू धर्म भूषण श्री नंदकिशोर जी महाराज वायाळ पाटील यांच्या नेतृत्वात आणि हिंदू मावळ्यांच्या उपस्थितीत निषेध निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती सन्माननीय भागवताचार्य प्रसिद्ध कीर्तनकार दिनेश दादा शास्त्री वैजापूर आदरणीय श्री शिवचंद्र महाराज शेळके प्रसिद्ध कथाकार कीर्तनकार आळंदी देवाची आदरणीय ब्रह्मवृंद अनंत महाराज जोशी वेदशास्त्र संपन्न उमेश महाराज कुलकर्णी. श्री नाना भुजंगराव पंडित सर आशिष जुगल किशोर शुक्ला रवी बाळकृष्ण ढाकेपळे अक्षय अशोकराव मुळे दिनकर ठाकूर संदीप जिया कर विनायक लोखंडे तुषार सुरडकर रामकृष्ण भिकाजी वायाळ रामदास ज्ञानदेव कदम दिनेश महाराज बोडके शिवचंद्र महाराज शेळके अनंत भास्करराव देशमुख सखाराम अंबादास लोखंडे सचिन सुभाषराव अवकाळे चापानेर विलास साहेबराव वायाळ भगवान कडूबा चोरमारे रामेश्वर महाराज नेवरे रामेश्वर महाराज उबाळे अनिल महाराज देवडे हरी देवडे महाराज विठ्ठल महाराज खेडेकर समाधान महाराज लोखंडे अंकुश महाराज वायाळ बळीराम गवळी महाराज गुलाबराव महाराज गवळी शिवाजी बेलते खंडू पाटील सरपंच नितीन पाटील वायाळ विद्यमान सरपंच उमेश अंकुश पाटील. कदम साहेब माहोरा आणि अन्य वारकरी मंडळी पत्रकार हरिभाऊ भालके महाराष्ट्र न्यूज चैनल चे विनोद जी वाघ व अन्य मंडळी वारकरी उपस्थित होते जय श्रीराम Dinesh Patil # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)1