logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अर्जुनी/ मोर येथे 'युथ इन ॲक्शन’च्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन "युथ इन ॲक्शन' नवयुवकांसाठी क्रांतिकारी पाऊल"; स्वच्छता सभापती सपना उपवंशी यांचे प्रतिपादन तारका रुखमोडे, प्रतिनिधी गोंदिया बिनधास्त न्यूज नेटवर्क गोंदिया/ अर्जुनी/मोर: (दि १३ मार्च) शहरातील युवकांमध्ये नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने अर्जुनी/ मोर येथे कार्यरत असलेल्या ‘युथ इन ॲक्शन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आज (दि १२) प्रभाग क्र. १० येथे शैक्षणिक मार्गदर्शन व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायत, नगरसेविका तथा आरोग्य स्वच्छता सभापती सपना उपवंशी या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम चांदेवार, सामाजिक कार्यकर्ते सागर उपवंशी, 'युथ इन ॲक्शनचे अध्यक्ष डाॅ. कुणाल चांदेवार, मुख्य सल्लागार अश्विनसिंह गौतम, तसेच सचिव (सरचिटणीस) नयन रुखमोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्षा सपना उपवंशी यांनी ‘युथ इन ॲक्शन’ च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, या संस्थेमुळे समाजाला दिशा देणारे आदर्श आणि क्रांतिकारी युवक तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम चांदेवार यांनी युवकांना सकारात्मक विचार आणि संयमाच्या बळावर संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले. लोकपाल गहाने यांनी व्यसनमुक्त जीवन, स्वावलंबन आणि कुटुंबीय जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत समाजकार्यात योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य सल्लागार अश्विनसिंह गौतम यांनी संघटनेच्या वैचारिक भूमिकेवर प्रकाश टाकत युवकांनी समाजहितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डाॅ.कुणाल चांदेवार यांनी केले. कार्यक्रमाचे ओघवत्या भाषेत प्रभावी सूत्रसंचालन युथ इन ॲक्शनचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधांशू मेहता यांनी केले. सचिव नयन रुखमोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजहिताच्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या जनसंपर्क कार्यालयाचे कामकाज अतिशय जबाबदारीने पदस्थांच्याद्वारे कार्यान्वित केले जाणार आहे. यात सहभागी पदाधिकाऱ्यांच्या जनजाणिवेतून गरजू युवकांच्या समस्यांचे निराकरण व गरजूंना मदत याद्वारे केली जाणार आहे. युवकांसाठी हा नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. ज्या होतकरू युवक युवतींना शैक्षणिक समस्या वा तत्सम समस्या असतील तर त्यांनी या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव नयन रुखमोडे, डाॅ. कुणाल चांदेवार, पत्रकार तथा सल्लागार अश्विनसिंह गौतम यांनी केली आहे.

on 13 March
user_तारका रुखमोडे
तारका रुखमोडे
अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुख्य सोहळा आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    2
    मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.
मुख्य सोहळा आणि अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है। इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई। घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    1
    गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है।
इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई।
घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है।
लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    user_Town news
    Town news
    Media company Gondiya, Gondia•
    4 hrs ago
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    1
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    2
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.