Shuru
Apke Nagar Ki App…
( प्रतिनिधी चांदवड ) चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात नियोजित वेळेत दोन लाख 37 हजार 182 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार एक लाख 25 हजार 545 तर स्त्रिया एक लाख 11 हजार 637 टोटल मतदानाची टक्केवारी 76.81 2019 ला 67 टक्के मतदान झाले होते. यावेळेस मात्र तब्बल नऊ टक्क्याहून अधिक वाढ झाली. सदरची मतदान टक्केवारी कोणाला साथ देईल याचीच चर्चा सध्या मतदारसंघात आहे
SU
सुनिलआण्णा सोनवणे

More news from Nashik and nearby areas
- *चांदवड जेआरजी विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात* चांदवडः आज दि. १७ डिसें रोजी चांदवड येथील श्रीमती जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ विद्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाचे उदघाटन मविप्र संस्थेचे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड व विद्यालयाच्या कमेटीचे अध्यक्ष खंडेराव आहेर यांचे शुभहरते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे यांनी प्रास्तविक केले. स्कुल कमेटीचे सदस्य पांडुरंग भडांगे यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. सदर कार्यकम प्रसंगी खंडेराव आहेर, चंद्रभान जाधवसर, सुरेश देशमुख, सुनिलआण्णा सोनवणे, पांडुरंग भडांगे, डॉ, भालचंद्र पवार, प्रकाश शेळके, तांदळेसाहेब उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय लोहकरे ' पर्यवेक्षक गरुडसर, तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती एस डी निकम, श्रीमती जे एस जाधव, गायकवाड सर, श्रीमती के डी ठाकरे, श्रीमती . ए ए ठाकरे मॅडम, श्रीमती एस सी देवरे मॅडम, बिडगरसर यांनी विशेष परिश्रम घेतले8
- 😱®️ भीषण: चांदवड घाटात बस ट्रक व बसचा तिहेरी भीषण अपघात (२) मालेगाव मनमाड चौफुलीवर ट्रक ने घेतला पेट1
- 👉भूजल तज्ञ रविद्र घोरपडे यानी श्री दत्तू सूर्यवंशी कानडगाव चांदवड नाशिक यास दिलेला पॉईटला लागले पाणी1
- LOK RAJKARAN | घरफोडी करुन चोरी करणाऱ्यास चांदवड पोलीसांकडून मुद्येमालासह अटक..1
- NASHIK METRO News: घरफोडी करुन चोरी करणाऱ्यास चांदवड पोलीसांकडून मुद्येमालासह अटक..1
- चांदवडच्या रेणुकादेवी घाटात ट्रक पलटी झाल्याने मोटरसायकल वरील वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. CHANDWAD1