खिर्डी साठे, डोंगर गावं ल पा तलाव क्षमता वाढवा :- जलहक्क संघर्ष समिती ची मागणी मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री विखे यांना निवेदन प्रतिनिधी सचिन वखारे येवला. येवला तालुक्यातील शेती सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले डोंगरगावं लपा तलाव व खिर्डी साठे लपा तलाव यांची क्षमता वाढ व दुरुस्ती करावी, या दोन्हीही तलावात निम्म्याने गाळ साठला आहेत.धरण रेषा व सांडवा दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्या साठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम (MIIP) मध्ये तातडीने समाविष्ट करून प्रलंबित कामे पूर्ण करावी अशी मागणी, जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे. या प्रकल्पातील मुख्य कालवे आणि उपकालव्यांची कामे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सिंचन सुविधांचा अभाव असल्याने पिकांचे उत्पादन घटते असून शेतीवर थेट परिणाम होत आहे. या प्रकल्पांमुळे हजारो एकर क्षेत्राला पाणी मिळू शकते, परंतु अपूर्ण कामांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळत नाही, असे सोनवणे यांनी निवेदनात म्हंटले आहे. " सरासरी पर्जन्य मानात वाढ व मांजरपाडा प्रकल्पने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे" - भागवतराव सोनवणे :- जलहक्क संघर्ष समिती, येवला.

- येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा 18 रिळ शहर पोलिसांनी केला जप्त; आरोपी विरोधात गुन्हा दाखल.. प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।1
- Post by Kiran Mali1
- शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई1
- मालेगांव शहर के रौनकाबाद इलाके में 2 दिसंबर की दोपहर 14 साल की एक छात्रा स्कूल से घर जा रही थी। तभी 55 साल का अपराधी रिजवान टाइगर अंसारी ने उसे घर छोड़ने के बहाने अपनी गाड़ी पर बिठाया और गिरना डैम इलाके में एक सुनसान जगह पर ले गया। वहाँ उसने उसके साथ बलात्कार करने की कोशिश की। पीड़िता के चिल्लाने पर आसपास के लोग दौड़कर आए। इस संबंध में तालुका पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर रिजवान टाइगर को गिरफ्तार कर लिया गया है। फिलहाल, आरोपी को अदालत में पेश किया जाएगा। #viral #viralreels #malegaon1
- पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आईने आरोपीला दिला चोप2