*उष्माघात कारणे आणि उपाय याविषयी डॉ. संतोष सूर्यवंशी यांची आकाशवाणीवर मुलाखत* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड,३० - राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नांदेड जिल्ह्यातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांची उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मिलिंद व्यवहारे यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ८:१५ वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. या मुलाखतीमध्ये उष्माघाताची कारणे, त्याची प्रमुख लक्षणे तसेच तात्काळ करावयाचे उपाय याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी, असे आवाहन नांदेड आकाशवाणी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Mushtaq Shaikh1
- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- Post by Mohsin ahmed khan1