परसुल गावी हनुमान मंदिर जिर्णोद्धार देणगी रकमेचा आधी हिशोब, नंतर ट्रस्ट चांदवड तालुका प्रतिनिधी -आर के मामा परसुल गाव व परिसरात कोट्यावधी रुपये हनुमान मंदिर जिर्णोद्धार देणगी रक्कम बेकायदेशीर जमा करण्यात आली. सदर जमा हिशोब रकमेची वही गायब झाली. जमा रकमेचा हिशोब आकडा सांगता येईना. त्यामुळे परसुल गावाचा हनुमंतराय काही बरं पाहीना. परसुल गावावर मारुतीराय का कोपले. मार्गदर्शक लाचार लबाड ह.भ.प. अनिल महाराज पाटील बार्शीकर दोन वर्षापासून हिशोब देण्यासाठी शांत झोपले. परसुल गावात सार्वजनिक मंदिराच्या जमा वर्गणीचा हिशोब न देता उलट ह.भ.प. अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या मार्गदर्शनाने वर्गणी परत दिली. हनुमंतरायाने कृपा केली. तक्रार धर्मदाय न्यायालयात नेली. चौकशी सुरू झाली. घाई घाई लबाडी करून खोटे ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी केली. खोट्या ट्रस्टचा प्रस्ताव दाखल झाला. तो खोटा प्रस्ताव तक्रारदाराच्या हाती आला. त्यावर तक्रारदारांनी खोट्या कामकाजाच बुबुळ फोडलं. मात्र त्या प्रकरणामागे विचित्रच काही घडलं. धर्मदाय आयुक्त न्यायालयाने परसुल गावी चौकशीचं पत्र धाडलं. गावात आता खोटं कामकाज सगळं उघड पडलं. एक महिनापुर्वी ग्रा.पं. सदस्य यांनी गावात जनजागृतीच्या बैठकीत अडथळा केला. दोन चार दिवसांनी पुन्हा मीटिंग घेऊ असा जनतेला शब्द दिला. खोट्या आश्वासनाचा शब्द कुठे गेला.अजून तरी हिशोबाचा आकडा गावाला प्रसिद्ध नाही झाला. चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र परसुल गाव तसं खूप धार्मिक, श्रद्धाळू, गुणवंत,भाग्यवंत, सोज्वळ, कृपाळू, दयाळू, सत्य व प्रामाणिक आहे. फक्त भ्रष्ट लाचार लबाड मार्गदर्शक ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं मार्गदर्शन चुकीचे झाल्याने आज दोन वर्षे झालेत. पण हे लबाड महाराज हिशोब देण्यासाठी अजून परसुल गावी नाही आलेत. उलट या लबाड महाराजांनी संत तुकोबारायांचे सत्य दृष्टांत सांगण्याऐवजी मनाचे काही दृष्टांत जोडून द्रव्यधन लुटण्याची लाचारी केली. प्रवचनातून या लबाड महाराजांनी जाहीर सांगितले. हे घर वर्गणी घेण्यास लायक नाही. ह्या लायकीच्या महाराजाला स्वतःची लायकी देखील तपासता आली नाही. तर अर्थधन लुटमार करण्यासाठी लोकांना दृष्टांताच्या रूपाने गावात लढे लावण्याच्या हेतूने मनाचे दृष्टांत देऊन ज्याला स्वतःची लायकी नाही ते दुसऱ्याच्या लायकीचे दृष्टांत देऊ लागले. संत तुकोबाराय यांनी कोणत्याही ग्रंथात अर्थधन लुटमार करण्याची दृष्टांत दिलेली नाही. सार्वजनिक देव कार्यात वर्गणी परत करण्याची दृष्टांत दिलेली नाहीत. परसुल गावामध्ये खोटे ट्रस्ट स्थापन करून जी लूटमार केली जाणार आहे. ते खोटे ट्रस्टच स्थापण्यासाठी लबाड लोकांनी प्रयत्न करून दिशाभूल करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. ते थांबवून ग्रामस्थ सांगते त्या गोष्टीकडे लक्ष द्या. हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी गावात कोट्यावधी रुपये जमा झालेला रकमेचा गावाला १० तारखेच्या अगोदर खुलेआम हिशोब द्या. आधी हिशोब नंतर ट्रस्ट, अशी ग्रामस्थांनी मागणी होत आहे.
परसुल गावी हनुमान मंदिर जिर्णोद्धार देणगी रकमेचा आधी हिशोब, नंतर ट्रस्ट चांदवड तालुका प्रतिनिधी -आर के मामा परसुल गाव व परिसरात कोट्यावधी रुपये हनुमान मंदिर जिर्णोद्धार देणगी रक्कम बेकायदेशीर जमा करण्यात आली. सदर जमा हिशोब रकमेची वही गायब झाली. जमा रकमेचा हिशोब आकडा सांगता येईना. त्यामुळे परसुल गावाचा हनुमंतराय काही बरं पाहीना. परसुल गावावर मारुतीराय का कोपले. मार्गदर्शक लाचार लबाड ह.भ.प. अनिल महाराज पाटील बार्शीकर दोन वर्षापासून हिशोब देण्यासाठी शांत झोपले. परसुल गावात सार्वजनिक मंदिराच्या जमा वर्गणीचा हिशोब न देता उलट ह.भ.प. अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या मार्गदर्शनाने वर्गणी परत दिली.
हनुमंतरायाने कृपा केली. तक्रार धर्मदाय न्यायालयात नेली. चौकशी सुरू झाली. घाई घाई लबाडी करून खोटे ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी केली. खोट्या ट्रस्टचा प्रस्ताव दाखल झाला. तो खोटा प्रस्ताव तक्रारदाराच्या हाती आला. त्यावर तक्रारदारांनी खोट्या कामकाजाच बुबुळ फोडलं. मात्र त्या प्रकरणामागे विचित्रच काही घडलं. धर्मदाय आयुक्त न्यायालयाने परसुल गावी चौकशीचं पत्र धाडलं. गावात आता खोटं कामकाज सगळं उघड पडलं. एक महिनापुर्वी ग्रा.पं. सदस्य यांनी गावात जनजागृतीच्या बैठकीत अडथळा केला. दोन चार दिवसांनी पुन्हा मीटिंग घेऊ असा जनतेला शब्द दिला. खोट्या आश्वासनाचा शब्द कुठे गेला.अजून तरी हिशोबाचा आकडा गावाला प्रसिद्ध नाही झाला. चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र परसुल गाव
तसं खूप धार्मिक, श्रद्धाळू, गुणवंत,भाग्यवंत, सोज्वळ, कृपाळू, दयाळू, सत्य व प्रामाणिक आहे. फक्त भ्रष्ट लाचार लबाड मार्गदर्शक ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं मार्गदर्शन चुकीचे झाल्याने आज दोन वर्षे झालेत. पण हे लबाड महाराज हिशोब देण्यासाठी अजून परसुल गावी नाही आलेत. उलट या लबाड महाराजांनी संत तुकोबारायांचे सत्य दृष्टांत सांगण्याऐवजी मनाचे काही दृष्टांत जोडून द्रव्यधन लुटण्याची लाचारी केली. प्रवचनातून या लबाड महाराजांनी जाहीर सांगितले. हे घर वर्गणी घेण्यास लायक नाही. ह्या लायकीच्या महाराजाला स्वतःची लायकी देखील तपासता आली नाही. तर अर्थधन लुटमार करण्यासाठी लोकांना दृष्टांताच्या रूपाने गावात लढे लावण्याच्या हेतूने मनाचे दृष्टांत
देऊन ज्याला स्वतःची लायकी नाही ते दुसऱ्याच्या लायकीचे दृष्टांत देऊ लागले. संत तुकोबाराय यांनी कोणत्याही ग्रंथात अर्थधन लुटमार करण्याची दृष्टांत दिलेली नाही. सार्वजनिक देव कार्यात वर्गणी परत करण्याची दृष्टांत दिलेली नाहीत. परसुल गावामध्ये खोटे ट्रस्ट स्थापन करून जी लूटमार केली जाणार आहे. ते खोटे ट्रस्टच स्थापण्यासाठी लबाड लोकांनी प्रयत्न करून दिशाभूल करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. ते थांबवून ग्रामस्थ सांगते त्या गोष्टीकडे लक्ष द्या. हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी गावात कोट्यावधी रुपये जमा झालेला रकमेचा गावाला १० तारखेच्या अगोदर खुलेआम हिशोब द्या. आधी हिशोब नंतर ट्रस्ट, अशी ग्रामस्थांनी मागणी होत आहे.
- JUMMAH1
- Nashik News तापमानात मोठ्या प्रमाणात बदल, लहान मुलांच्या ओपीडी फुल1
- जि. प. नाशिक कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धा समूह नृत्य गट दिंडोरी 2024-251
- 7 मार्च 2025 | दुपारचे बाजार भाव नाशिक मार्केट| Vegetables Market Nashik bajar bhav today1
- खानदेशी फेमस नाशिक कावडी 🥁 Nashik Kavadi Song By Shree Dev Mamledar Band Satana1
- नाशिक जिल्ह्यातील कांदा भाव वाढले/ kanda bajar bhav , onion market report today1
- नाशिक रोड येथे टोईंग कारवाईला शिवसेनेचा विरोध; निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी1