नमस्कार मित्रांनो श्री स्वयंभू मौर्य अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र क वर्गातील हे वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आपण अष्टविनायकापैकी हे अर्धपीठ आहे या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक दर्शन पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे हा गणपती फक्त सोंडेचा गणपती म्हणजे आपण या ठिकाणी फक्त या गणपती बाप्पाचं जे उजव्या सोंडेचा गणपती आहे फक्त आपण दर्शन घेऊ शकतो कारण की या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती या बोर्डवरती दिलेली आहे पेशवेकालीन मंदिर आहे आणि पेशव्यांनी या गणपती बाप्पाला इनाम दिला होता तो इनाम एक रुपया त्या वेळेचा तो इंग्रजांच्या काळात सुद्धा सुरू होता तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण ज्या वेळेस अष्टविनायकापैकी दर्शन घेत असता लेण्याद्री ओझर पाली महड थेऊर तर आपण या ठिकाणी सुद्धा दर्शनाला जावे आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पहा आवडल्यास तुमच्या मित्रांना पण दाखवा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया
नमस्कार मित्रांनो श्री स्वयंभू मौर्य अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र क वर्गातील हे वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आपण अष्टविनायकापैकी हे अर्धपीठ आहे या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक दर्शन पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे
हा गणपती फक्त सोंडेचा गणपती म्हणजे आपण या ठिकाणी फक्त या गणपती बाप्पाचं जे उजव्या सोंडेचा गणपती आहे फक्त आपण दर्शन घेऊ शकतो कारण की या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती या बोर्डवरती दिलेली आहे पेशवेकालीन मंदिर
आहे आणि पेशव्यांनी या गणपती बाप्पाला इनाम दिला होता तो इनाम एक रुपया त्या वेळेचा तो इंग्रजांच्या काळात सुद्धा सुरू होता तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण ज्या वेळेस अष्टविनायकापैकी दर्शन घेत असता लेण्याद्री ओझर
पाली महड थेऊर तर आपण या ठिकाणी सुद्धा दर्शनाला जावे आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पहा आवडल्यास तुमच्या मित्रांना पण दाखवा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया