अखेर मुंब्रा-दिवा येथील खारफुटी ऱ्हास प्रकरणी गुन्हा दाखल ठाणे :मुंब्रा-दिवा भागात खाडी किनारी भागात भराव टाकून खारफुटी नष्ट केल्याप्रकरणी अखेर अज्ञातांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु ही कारवाई गुन्हे दाखल करणे आणि कागदोपत्रीच केली जाते. जागा पूर्ववत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि दिवा भागात भूमाफियांकडून मोठ्याप्रमाणात खाडी किनारी, खारफुटींवर भराव टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मुंब्रा, दिवा शहरात यापूर्वीही अनेक ठिकाणी भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली होती. अवघ्या काही लाख रुपयांत चाळी, इमारतींमधील घरे गोर-गरीबांना विक्री केली होती. खारफुटी नष्ट केल्याने गेल्यावर्षी पावसाळ्यात दिवा आणि मुंब्रा शहरात पूर स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, दुचाकी, घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. आता थेट रेल्वे रुळांलगतच खारफुटी नष्ट करुन भराव टाकला जात असल्याने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणावर गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच रेल्वे रुळ देखील पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी. यांनी या भागात ६६ एकर जागेत भराव टाकल्याचा दावा केला होता. यासंदर्भाचे वृत्त अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर दिवा येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ -चे कलम १५, १७ प्रमाणे अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा सरकारच्या वतीने दाखल करण्यात आला असला तरीही कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फक्त गुन्हा दाखल करु नये, ज्या ठिकाणी भराव टाकण्यात आला. ती जागा पूर्व स्थितीत कधी आणणार आणि दोषींना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

- चेंबूर:प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या पालखी पादुकांचे आगमन थेट श्री क्षेत्र अक्कलकोट ,या पुण्यभूमीतून चेंबूर गांवठाण, श्री साई सेवा समिती या ठिकाणी रविवार दि. ३/०५/२०२६.रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे. त्यानिमित्ताने श्री साई सेवा समिती यांच्या वतीने ,श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री साई सेवा समिती अध्यक्ष,श्री जितेश प्र. परळकर यांनी केले आहे.1
- विठ्ठलवाडी ऐस्टी डेपो बाजूला2
- 👉*“महाराजा बैंक्वेट के बाहर हालात इतने खराब हैं कि यहां से गुजरना भी लोगों के लिए चुनौती बन गया* 👉 *सड़क पर जाम की स्थिति बनती है* 👉*एम्बुलेंस और इमरजेंसी वाहनों का रास्ता बाधित* 👉*स्थानीय निवासियों को रोजमर्रा की आवाजाही में दिक्कत* 👉*ट्रैफिक नियमों का खुला उल्लंघन*1
- कैसा हराया से फेमस हुई शहर शेख़ न अपने ऊपर लगे आरोप को किया खारिज क्या कहा देखिए BNN NEWS1
- नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes1
- नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद न्यूज़: बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा। विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है। इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई। #NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews1
- समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने भाजपा पर बड़ा हमला बोलते हुए दावा किया है कि बीजेपी अब चुनाव हारेगी और दोबारा कभी सत्ता में नहीं आएगी। उनके इस बयान ने राजनीति में हलचल मचा दी है और चुनावी माहौल गर्म हो गया है। क्या अखिलेश यादव का यह दावा सच साबित होगा या बीजेपी फिर से वापसी करेगी? जानिए पूरी खबर इस वीडियो में। 👉 Latest Political Updates | Breaking News | Hindi News | UP Politics | Election 2026 📢 Police Vision Times – सच की आवाज1
- लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती. ४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.1