मुख्यमंत्र्यांना ज्वाला धोटे यांचे थेट पत्र; नवनिर्वाचित माननीय खासदारांना गुन्हेगारांच्या शुभेच्छा प्रति मुख्यमंत्रि कार्यालय, नागपूर विषय:नवनिर्वाचित माननीय खासदारांना गुन्हेगारांच्या शुभेच्छा ! भारतीय जनता पक्ष हा तत्व,संस्कार, देशभक्ती आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे . भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती मायाताई इवनाते यांच्या वाढदिवसानिमित्त (आदिवासी चौक फ्रेंड्स कॉलनी काटोल रोड) येथे उभारण्यात आलेल्या शुभेच्छा च्या होर्डिंग मधे शुभेचूख म्हणून ज्या व्यक्तींचे छायाचित्र आहे त्यातील बहुतांश व्यक्तींची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गंभीर बाब अशी आहे की रोशन यादव हा आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती तुरुंगात MCOCA अंतर्गत जेल बंद आहे. त्याच्या वर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचे आरोप आहेत (बहुचर्चित कळमेश्वर अपहरण प्रकरण) १.रोशन यादव (MCOCA अंतर्गत Central Jail , MCOCA आरोपी भूमाफिया हरीश ग्वालबंसी चा नंबरकारी ) २.प्रेम ग्वालबंसी (MCOCA चा आरोपी तथा Criminal Record) ४.प्रमोद माटे (Criminal Record ) ५. सुभाष तोडासे (criminal record ) ६. नरेश उईके (Criminal Record) ७. गजभिये (criminal record) आणि इत्यादी..... संबंधित होर्डिंग मुळे भारतीय जनता पक्षाच्या नीती मुल्य व तत्वांना तडा जात आहे आणि एक प्रकारे पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे . संबंधित होर्डिंग बेकायदेशीर देखील आहे कारण सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावण्याआधी महानगरपालिकेची (धरमपेठ झोन) कोणतीच परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती समोर आली आहे . भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेला काय संदेश देऊ इच्छिते? भारतीय जनता पक्ष गुन्हेगारांना समर्थन देत आहे का ? असा प्रश्न जनसामान्यांना पडत आहे. आपण संबंधित प्रकरणाची चौकशी करुन उचित कारवाई करावी तथा भविष्यात असा प्रकार घडू नयेत याची खबरदारी घ्यावी कारण या प्रकारामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे . उपराजधानी नागपूर तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे रचेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सुशासन तथा राम राज्य असावे अशी अपेक्षा!

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1