Shuru
Apke Nagar Ki App…
चंद्रपुरातील भाईगिरी, क्षुल्लक वादातून युवकांनी केली दुकानाची तोडफोड चंद्रपूर शहरातील अभय टॉकीज समोर स्थित भाऊ चा नाश्ता सेंटरवर आज क्षुल्लक वाद दुकानाच्या तोडफोड पर्यंत गेला. 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता एका ग्राहकाने नाश्ता केला पण पैसे न दिले यावरून दुकान चालक व ग्राहकात वाद झाला अशी माहिती आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नागरिकांनी वाद सोडविला मात्र काही वेळाने ग्राहकाने आपल्या मित्रांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर ग्राहकाचे मित्र त्याठिकाणी पोहोचताच लाकडी दांड्याने दुकान चालकाला झोडपणे सुरू केले, इतकेच नव्हे तर दुकानाची सुद्धा यावेळी तोडफोड करण्यात आली. चंद्रपुरात गुन्हेगारी ने डोकं वर काढले आहे मात्र पोलीस प्रशासन यावर कठोर पावले उचलताना दिसत नाही आहे.
News34

More news from महाराष्ट्र and nearby areas
- हजारों यात्री और सुविधाओं के नाम पर 'जीरो': रुन्नीसैदपुर स्टेशन है या नरक का द्वार? न पानी, न लाइट, न छत!" #viralreels #bihar #railway #BreakingNews #sitamarhi #news #samratchoudhary #worldbiharnews1
- Post by RAJA news1
- Post by Pitam Parjapati1
- *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* *मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया। कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों। निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।1
- एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.1
- Post by Pitam Parjapati1
- शराबबंदी" वाले राज्य में शराब पीकर गाड़ी न चलाने का बोर्ड... आखिर क्यों? #viralreels #Muzaffarpurpolice #BreakingNews #bihar #news #NitishKumar #worldbiharnews1