Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान गुरुवारी नागपूर : (ता.17/02/2026) नागपूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात जळगाव येथील इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. रवींद्र तुकाराम पाटील हे 'जगण्याचे सूत्र शिवचरित्र' या विषयावर व्याख्यान देणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले आहे.
SATISH BHALERAO

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by The Indian Matrimony2
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1