Shuru
Apke Nagar Ki App…
YUVA JALNA NEWS
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुंबईमध्ये सेना भावना समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष -सुषमा स्वराज यांनी दिली प्रतिक्रिया1
- हिंदी बोलने पर भड़की मां बेटी को उतारा मौत के घाट1
- *छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी येथे आज सकाळी घडलेल्या आगीच्या भीषण घटना* वाळूज एमआयडीसीत आगीचे तांडव: 'सुप्रीम सिलिकॉन' खाक; ५ कोटींची राख रांगोळी वाळूज औद्योगिक वसाहतीतील (MIDC) वातावरण आज सकाळी आगीच्या भडक्याने हादरून गेले. येथील प्रसिद्ध 'सुप्रीम सिलिकॉन' कंपनीच्या प्लांट क्रमांक ५५ ला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, कंपनीचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. नेमकी घटना काय? आज शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास जेव्हा रात्रपाळी संपून सकाळच्या शिफ्टची लगबग सुरू होती, तेव्हा ही दुर्घटना घडली. कंपनीच्या मुख्य मशिनरी विभागातून अचानक काळा धूर बाहेर येऊ लागला. पाहता पाहता, सिलिकॉन ऑइल आणि रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण प्लांट आगीच्या विळख्यात सापडला. अग्निशमन दलाची ३ तासांची झुंज घटनेची माहिती मिळताच ७:१५ वाजेपर्यंत महापालिका आणि एमआयडीसीचे ५ ते ६ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, उष्णतेमुळे कंपनीचे लोखंडी स्ट्रक्चर आणि छत वाकून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत ही आग शेजारील इतर कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखली. तब्बल ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.1
- छत्रपती संभाजी नगर येथे प्रभाग क्रमांक २४ चे उमेदवार सतिश गायकवाड यांचा ओनलाइन विजय आणि प्रत्यक्ष हार... प्रामाणिक काम करणाऱ्या सतिश गायकवाड साठी पुर्ण प्रभाग रस्तावर उतरला... प्रशासनाचा निषेध म्हणत पहा पुर्ण बातमी1
- Post by Peoples News 241
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धबधबा कायम..... आंदोलनाला यश.... डॉ संतोष तायडे1
- Post by YUVA JALNA NEWS1
- https://youtu.be/BcrKb50ckeE?si=Mbn5V2Qz458mTRyA ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, खंडाळा पंचायत समिती 2026 साठी इच्छुक उमेदवार नबी पटेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मुलाखत1
- सार्वजनिक शिवजयंती उत्साह समिती हिंगोली च्या वतीने आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी शिवजयंती चे माजी अध्यक्ष अॅड. उल्हास पाटील, कल्याण देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, विनायक भिसे, ढोकर पाटील, डॉ.प्रल्हाद शिंदे, त्र्यंबक लोंढे, डॉ.नामदेव कोरडे, मिलिंद उबाळे, खंडेराव सरनाईक, सोनू डांगे, विजय गुंडेकर, सुनिल पाठक, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, प्रकाश इंगोले, बाळाजी पाठक, निलेश गरवारे, अमोल देशमुख, गोपाल सरनाईक, राजेंद्र हलवाई, महेश राखुंडे, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.1