logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीडमध्ये भाजपा अधिकाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या, आरोपीने आत्मसमर्पण केले महाराष्ट्रातील बीडमधील माजलगाव शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्य निघृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले. रक्ताने माखलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किट्टियाडगाव येथील भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३५) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात, आरोपीने नारायण फापाळ पोलिस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले.

on 16 April
user_Kapil Jaiswal
Kapil Jaiswal
Journalist Aurangabad•
on 16 April

बीडमध्ये भाजपा अधिकाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या, आरोपीने आत्मसमर्पण केले महाराष्ट्रातील बीडमधील माजलगाव शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्य निघृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले. रक्ताने माखलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किट्टियाडगाव येथील भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३५) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात, आरोपीने नारायण फापाळ पोलिस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले.

  • user_Avinash davane
    Avinash davane
    Chembur, Mumbai
    human errors.....cops are sleeping or wht🔥🤕❤️😭🚨🚨🚨🚨
    on 21 April
  • user_Rab
    Rab
    Maharashtra
    ab marne ke baad tamasha dekh rahe hai kya sb koi jb tk jakham km the to koi nahi pakd liya tha jaanbujh kar marwaya gaya hai
    on 21 April
  • user_Avinash davane
    Avinash davane
    Chembur, Mumbai
    ARREST THAT BUSTARD.....SHOOT OUT ....THIS TYPE OF HUMANS ......💪🏆🚨
    on 16 April
  • user_Jio aur jine do
    Jio aur jine do
    Buldana, Buldhana
    aslyanna tar fashi zalich pahijet 😡
    on 16 April
  • user_User2136
    User2136
    Jalgaon, Maharashtra
    💣
    on 22 April
  • user_Pundlik Pawar
    Pundlik Pawar
    Dindori, Nashik
    😡
    on 22 April
  • user_Girish Ruparel
    Girish Ruparel
    Gondiya, Gondia
    😤
    on 20 April
More news from Aurangabad and nearby areas
  • केऱ्हाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे, उदघाटन, लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या...
    1
    केऱ्हाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे, उदघाटन, लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या...
    user_One day news
    One day news
    Journalist Aurangabad•
    14 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये बाऊन्सरच्या नावाखाली गुंडगिरी? ⚠️ शहरात अवैध बाऊन्सर एजन्सींनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. विनापरवाना, विना पडताळणी हे बाऊन्सर नेमले कोणाच्या जीवावर जात आहेत? प्रशासनाने यावर तातडीने 'कडक' कारवाई करण्याची गरज आहे! 🚨 #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #BouncerLobby #CityNews #LawAndOrder"
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये बाऊन्सरच्या नावाखाली गुंडगिरी? ⚠️ शहरात अवैध बाऊन्सर एजन्सींनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. विनापरवाना, विना पडताळणी हे बाऊन्सर नेमले कोणाच्या जीवावर जात आहेत? प्रशासनाने यावर तातडीने 'कडक' कारवाई करण्याची गरज आहे! 🚨 #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #BouncerLobby #CityNews #LawAndOrder"
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Journalist Aurangabad•
    17 hrs ago
  • नीतीश कुमार हिजाब विवाद पर क्या बोली Dipa Misal?
    1
    नीतीश कुमार हिजाब विवाद पर क्या बोली Dipa Misal?
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad•
    23 hrs ago
  • जलंब ग्रामपंचायत कडून खोटी ग्रामसभा असी तक्रार.... गोपाल मोहे ग्रामपंचायत सदस्य यांची
    1
    जलंब ग्रामपंचायत कडून खोटी ग्रामसभा असी तक्रार.... गोपाल मोहे ग्रामपंचायत सदस्य यांची
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana•
    7 hrs ago
  • मतमोजणीचा रणसंग्राम; पोलिसांच्या पाऊलखुणांनी थरारले येवला शहर ! प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    1
    मतमोजणीचा रणसंग्राम; पोलिसांच्या पाऊलखुणांनी थरारले येवला शहर !
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    2 hrs ago
  • पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चास ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रम राबविले
    1
    पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चास ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रम राबविले
    user_Kumar Raut
    Kumar Raut
    Journalist Palghar•
    19 min ago
  • जालन्यात घरफोड्या करणारे तीन आरोपी छत्तीसगड मधून जेरबंद #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos
    1
    जालन्यात घरफोड्या करणारे तीन आरोपी छत्तीसगड मधून जेरबंद
#swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #shortsvideos
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pune•
    9 hrs ago
  • निकालाचा दिवसः उद्या. जागाः १ नगराध्यक्ष + २६ नगरसेवक. सुरक्षाः येवला शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. Yeola ​#YeolaMunicipalCouncil ​#YeolaElectionResults ​#येवला ​#येवला_नगरपालिका_निवडणूक ​#निवडणूक_निकाल
    1
    निकालाचा दिवसः उद्या.
जागाः १ नगराध्यक्ष + २६ नगरसेवक.
सुरक्षाः येवला शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.
Yeola
​#YeolaMunicipalCouncil
​#YeolaElectionResults
​#येवला
​#येवला_नगरपालिका_निवडणूक
​#निवडणूक_निकाल
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.