logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा मराठवाड्यामध्ये नावलौकिक. आज संपूर्ण जगामध्ये विविध खेळ प्रकाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे- प्रांतपाल रो.सुधीर लातूरे महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा मराठवाड्यामध्ये नावलौकिक. आज संपूर्ण जगामध्ये विविध खेळ प्रकाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे- प्रांतपाल रो.सुधीर लातूरे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर गुरुवार दि.१६ एप्रिल महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्राने कुस्ती आणि ज्यूदो खेळामध्ये आपल्या कार्यकुशल कामगिरीने मराठवाड्यामध्ये आपला एक वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे यांनी बोलताना व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.कयू.ए.सी., क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ एप्रिल ते १० मे २०२६ या कालावधीमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये लातूर जिल्ह्यातील कुस्ती व ज्युदो खेळाडूसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरगे हे होते तर विचारमंचावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल रो.रविशंकर हिंगणे, मुख्य समन्वयक तथा क्रीडा विभाग प्रमुख प्रो.डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा.नितीन वाणी, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजनचे अध्यक्ष डॉ.गुणवंत बिरादार, सल्लागार समिती सदस्य प्रो.डॉ.संजय गवई, मराठी विभागप्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.घन:श्याम ताडेवाड, प्रोजेक्ट चेअरमन प्रा.आशीष क्षिरसागर आणि रो.निळकंठ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुधीर लातूरे म्हणाले की, भारतीय परंपरेत खेळाला सर्वाधिक महत्त्व आहे. चित्त आणि देह शुद्धीकरिता विविध खेळ प्रकार महत्त्वाचे आहेत. लातूरने अलीकडच्या काळात कुस्तीतही नवा पॅटर्न तयार केला आहे. यावेळी कुस्ती व ज्यूदो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील करण बिराजदार आणि साईनाथ देवकाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, कोणत्याही क्रीडा प्रकारात राजकारण न आणता खेळाडूंना सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. ओस पडत जाणारी मैदानी पुन्हा नव्याने संजीवनी देऊन सेवा सुविधा पुरवून शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास खेळाला चांगले दिवस येतील असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रो.डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.घन:श्याम ताडेवाड यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विष्णू तातपुरे, नंदू काजापुरे आणि गुरू बिरादार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील कुस्ती आणि ज्यूदो खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
a086551d-58a2-4640-837a-ec0db15bd28b

महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा मराठवाड्यामध्ये नावलौकिक. आज संपूर्ण जगामध्ये विविध खेळ प्रकाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे- प्रांतपाल रो.सुधीर लातूरे महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा मराठवाड्यामध्ये नावलौकिक. आज संपूर्ण जगामध्ये विविध खेळ प्रकाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे- प्रांतपाल रो.सुधीर लातूरे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर गुरुवार दि.१६ एप्रिल महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्राने कुस्ती आणि ज्यूदो खेळामध्ये आपल्या कार्यकुशल कामगिरीने मराठवाड्यामध्ये आपला एक वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे यांनी बोलताना व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.कयू.ए.सी., क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ एप्रिल ते १० मे २०२६ या कालावधीमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये लातूर जिल्ह्यातील कुस्ती व ज्युदो खेळाडूसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरगे हे होते तर विचारमंचावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल रो.रविशंकर हिंगणे, मुख्य समन्वयक तथा क्रीडा विभाग प्रमुख प्रो.डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा.नितीन वाणी, रोटरी क्लब ऑफ लातूर

f03b29b2-1994-475c-8ed7-c68cbdef11b2

होरायजनचे अध्यक्ष डॉ.गुणवंत बिरादार, सल्लागार समिती सदस्य प्रो.डॉ.संजय गवई, मराठी विभागप्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.घन:श्याम ताडेवाड, प्रोजेक्ट चेअरमन प्रा.आशीष क्षिरसागर आणि रो.निळकंठ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुधीर लातूरे म्हणाले की, भारतीय परंपरेत खेळाला सर्वाधिक महत्त्व आहे. चित्त आणि देह शुद्धीकरिता विविध खेळ प्रकार महत्त्वाचे आहेत. लातूरने अलीकडच्या काळात कुस्तीतही नवा पॅटर्न तयार केला आहे. यावेळी कुस्ती व ज्यूदो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील करण बिराजदार आणि साईनाथ देवकाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, कोणत्याही क्रीडा प्रकारात राजकारण न आणता खेळाडूंना सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. ओस पडत जाणारी मैदानी पुन्हा नव्याने संजीवनी देऊन सेवा सुविधा पुरवून शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास खेळाला चांगले दिवस येतील असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रो.डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.घन:श्याम ताडेवाड यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विष्णू तातपुरे, नंदू काजापुरे आणि गुरू बिरादार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील कुस्ती आणि ज्यूदो खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले
    1
    लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    6 min ago
  • सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले
    1
    सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    1
    Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, 
पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, 
तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
    1
    नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    1
    उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    1
    आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment
    1
    📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम!
#नारीशक्तीवंदनअधिनियम
#महिलासशक्तीकरण
#सशक्तमहिलासशक्तराष्ट्र
#NariShaktiVandan
#ModiForWomenEmpowerment
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.