logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सलाम, देवाने जगावर्ती एवढे प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या साठी या जगात पाठवला, येशू ख्रिस्ताच्या जन्म दिनाचे आनंद साजरा करण्यासाठी आम्ही युनायटेड नागपूर क्रिसमस रॅली २०२५ मध्ये आपल्याला सामील होण्यासाठी आमंत्रित करतो आहे, तर या आज आपण सर्व जण मिळून ह्या आनंदात सामील होऊन ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करूया, आज दिनांक: २०/१२/२०२५ वेळ: दुपारी २:०० पासून सुरू होणार आणि संपूर्ण नागपूर शहरात ही रॅली फिरणार आहे. या आपण आज देवाचे प्रेम, शांती आणि आनंद साजरा करू... धन्यवाद! ख्रिस्तात आपला बंधू जॉनी स्टॅनली रायबोर्डे

8 hrs ago
user_Johney Raiborde
Johney Raiborde
Local Politician Nagpur•
8 hrs ago
0684fd58-d37c-4e7b-a144-c5119d8f775f

सलाम, देवाने जगावर्ती एवढे प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या साठी या जगात पाठवला, येशू ख्रिस्ताच्या जन्म दिनाचे आनंद साजरा करण्यासाठी आम्ही युनायटेड नागपूर क्रिसमस रॅली २०२५ मध्ये आपल्याला सामील होण्यासाठी आमंत्रित करतो आहे, तर या आज आपण सर्व जण मिळून ह्या आनंदात सामील होऊन ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करूया, आज दिनांक: २०/१२/२०२५ वेळ: दुपारी २:०० पासून सुरू होणार आणि संपूर्ण नागपूर शहरात ही रॅली फिरणार आहे. या आपण आज देवाचे प्रेम, शांती आणि आनंद साजरा करू... धन्यवाद! ख्रिस्तात आपला बंधू जॉनी स्टॅनली रायबोर्डे

More news from Wardha and nearby areas
  • The Grand Launch Of My Dream 📚 Book 🚀 | The New Concept Of Diabetes | Nutexy Pvt.Ltd.
    1
    The Grand Launch Of My Dream 📚 Book 🚀 | The New Concept Of Diabetes | Nutexy Pvt.Ltd.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor Wardha•
    6 hrs ago
  • देवलापार क्षेत्रात वाघाच्या समस्येमुळे नागरिक संतापले...मंत्र्यांनी वाघाच्या हल्ल्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहावे.. मुकेश पेंदाम यांचा संताप
    1
    देवलापार क्षेत्रात वाघाच्या समस्येमुळे नागरिक संतापले...मंत्र्यांनी वाघाच्या हल्ल्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहावे.. मुकेश पेंदाम यांचा संताप
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    Nagpur•
    4 hrs ago
  • अंजनगाव सुर्जी एक नगराध्यक्ष सह अठ्ठावीस नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #trendingpost #public #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    अंजनगाव सुर्जी एक नगराध्यक्ष सह अठ्ठावीस नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार...
#ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #trendingpost #public #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati•
    15 min ago
  • गडचिरोलीत मद्यधुंद चालकाचा धिंगाणा, आयटीआय चौकात जबर धडक https://www.lokvrutt.com/2025/12/19/5505/
    1
    गडचिरोलीत मद्यधुंद चालकाचा धिंगाणा, आयटीआय चौकात जबर धडक https://www.lokvrutt.com/2025/12/19/5505/
    user_Nilesh Satpute
    Nilesh Satpute
    Reporter Gadchiroli•
    7 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist Nanded•
    6 hrs ago
  • 🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠 “काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही. भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत #AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia
    1
    🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠
“काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत.
काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही.
भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत
#AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    7 hrs ago
  • डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com
    1
    डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास
कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ 
फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली)
103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001  
05452-240020 , 
9415532786 - 9125734374 !
https://rbmemorialhospital.com
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor Wardha•
    6 hrs ago
  • #अंजनगाव_सुर्जी #नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मतदारांना सहकार्याचे आवाहन केले आहे. काही क्षणांत मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. #ElectionCommissionOfIndia #election #ElectionUpdate #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    #अंजनगाव_सुर्जी #नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मतदारांना सहकार्याचे आवाहन केले आहे. काही क्षणांत मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
#ElectionCommissionOfIndia #election #ElectionUpdate #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati•
    8 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist Nanded•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.