भोकरदन शहरामध्ये जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक मिरवणूक मोठ्या संख्येने व उत्साहात काढण्यात आली भोकरदन शहरामध्ये 30 मार्च सोमवार रोजी (तिथी प्रमाणे) भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने भोकरदन शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक जैन मंदिर ते भगवान महावीर चौक', बाजारपट्टी, सराफा मार्केट, मेन मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राज कलेक्शन पासून परत जैन मंदिरा पर्यंत काढण्यात आली यामध्ये आज भांडार दाता संतोष अन्नदाते व अशोक अन्नदाते यांच्या वतीने होते व इंद्र इंद्राणी मध्ये सूरज संतोष अन्नदाते व सौ चैताली सूरज अन्नदाते यांना मान देण्यात आले व तसेच शहरातून पहिल्यांदा दोन्ही गुरुदेवच्या सानिध्या मध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा गाडी वर ठेऊन पूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली याचा मान श्री नेमीचंद , प्रेमचंद , अनिल, सुनील , विपीन, अशोक, दीपक , विशाल लोहाडे परिवारास मिळाला असून झेंडा वंदन चा मान श्री प्रेमचंद , अशोक, जय लोहाडे यांना मिळाले मिरवणुकीमध्ये कैलास बाकलीवाल, दिलीप पांडे, पवन बाकलीवाल, डॉक्टर ओमप्रकाश गोधा, डॉक्टर अशोक जैन, सुमती भन्साली, प्रीतेश भन्साली, गौतम पारख, संजय पारख, वीरेंद्र काला, विश्वास आंबेकर, विजय धोंगडे, सौरभ धोंगडे, शुभम धोंगडे, प्रदीप पांडे, पियुष गंगवाल, मुकेश पांडे, डॉक्टर वायकोस, क्षीरसागर टेलर, अमित खुळे, सैनिक पारक, डॉक्टर गिरीश, छाजेड अतुल पानसरे, विशाल, पानसरे, दिलीप, ओसवाल, वाडकर गुरुजी महावीर पारख, विनोद पारख, राजेंद्र बाकलीवाल, रवींद्र बाकलीवाल, जितेंद्र बाकलीवाल, महेंद्र बाकलीवाल, रोहित बाकलीवाल, पत्रकार अमित लोहाडे, सी ए सुमित लोहाडे, मयूर बाकलीवाल, संजोश बाकलीवाल, स्वप्निल पांडे, सागर पांडे, डॉक्टर आकाश पांडे,प्रीत लोहाडे, भरत पांडे, ऋषभ काला तसेच सकल जैन समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- सिल्लोड तालुक्यातील कोट नांद्रा येथे श्रीराम संकरित बायो सीड्स कंपनीच्या 97 99 मका वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शेतकऱ्यांनी मोठी हजेरी लावली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1