Shuru
Apke Nagar Ki App…
माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर व श्री ज्ञानेश्वर कटके आमदार शिरूर हवेली विधानसभा यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने समस्या व उपाय योजना याबाबत संयुक्तिकरित्या पाहणी केली. सोबत पीएमसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, महावितरण, आरटीओ यांचे अधिकारी उपस्थित होते. माननीय पोलीस आयुक्तांनी वाघोली परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित विभागांना पूर्तता करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
Raju Ingale

More news from Pune and nearby areas
- #कोल्हापूर_पोलीस इचलकरंजी मधील जर्मनी गॅंग यांनी भरचौकात वाढदिवस साजरा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून चांगलीच समज देण्यात आली. त्याचप्रमाणे जर्मनी गॅंग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली1
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2025 26 चा आर्थिक बजेट पिं-चिं म आयुक्त शेखर सिंह यांनी सादर केले1
- 🔴पुण्यात 55,000 कार न्यू आकाश मोटर्स पिंपरी चिंचवड New Akash Motors Pimpri Chinchwad Pune1