राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याला प्रारंभ राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याला प्रारंभ नागपूर : राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याची गुरुवारी सुरुवात झाली. दौऱ्याच्या प्रारंभी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, सदस्य ईश्वर बाळबुधे तसेच अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची औपचारिक भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नागरी पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, शालेय पोषण आहार योजना, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा बालरोगतज्ज्ञ अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली, अन्न सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, भिकमुक्त शहर करणे व त्यांची सुधारगृहात व्यवस्था करणे, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी राज्य अन्न आयोगाकडून नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याला प्रारंभ राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याला प्रारंभ नागपूर : राज्य अन्न आयोगाच्या तीन दिवसीय नागपूर दौऱ्याची गुरुवारी सुरुवात झाली. दौऱ्याच्या प्रारंभी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, सदस्य ईश्वर बाळबुधे तसेच अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची औपचारिक भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नागरी पुरवठा विभाग, महिला
व बालविकास विभाग, शालेय पोषण आहार योजना, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा बालरोगतज्ज्ञ अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली, अन्न सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, भिकमुक्त शहर करणे व त्यांची सुधारगृहात व्यवस्था करणे, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी राज्य अन्न आयोगाकडून नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
- अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit firnyashathi nivdun dilele nahi1
- सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली जाहीर आवाहन भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली पुढे खडसे म्हणाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी. आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.1
- माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....1