वडिलांचा वाढदिवस निराधार वृद्धासोबत साजरा चिखली -: मानवी जीवनात खरे छत्र सावली म्हणजे आई वडील यांच्या पुन्नाई मुळे आपण हे जग बघतो त्यांचे अनंत उपकार आपल्यावर असतात याची जाणीव ठेवत प्रहार धनंजय जटाळे यांचे वडील विजयआप्पा जटाळे याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात किराणा वस्तू व वस्त्र कपडे देऊन साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार देत प्रहार धनंजय जटाळे यांचे वडील विजयआप्पा जटाळे याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात काही किराणा वस्तू व वस्त्र कपडे देऊन साजरा केला. यावेळी जय बजरंग मित्र परिवार, माजी सरपंच भरत जोगदंडे व मंगेश भोलवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
वडिलांचा वाढदिवस निराधार वृद्धासोबत साजरा चिखली -: मानवी जीवनात खरे छत्र सावली म्हणजे आई वडील यांच्या पुन्नाई मुळे आपण हे जग बघतो त्यांचे अनंत उपकार आपल्यावर असतात याची जाणीव ठेवत प्रहार धनंजय जटाळे यांचे वडील विजयआप्पा जटाळे याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात किराणा वस्तू व वस्त्र कपडे देऊन साजरा केला.
ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची
सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार देत प्रहार धनंजय जटाळे यांचे वडील विजयआप्पा जटाळे याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात काही किराणा वस्तू व वस्त्र कपडे देऊन साजरा केला. यावेळी जय बजरंग मित्र परिवार, माजी सरपंच भरत जोगदंडे व मंगेश भोलवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच
तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
- बुलडाणा आगारात ई बसेस दाखल पहिली बस शेगावला गजाननाच्या दर्शनाला1
- राज्यभरातील कुणबी संघटना नागपुरात एकवटणार... मंगेश भारसाकडे1
- वंचित बहुजन आघाडीचा मंठा येथे फटके वाजून जल्लोष.1
- सत्तेसाठी नाही, जनतेच्या विकास व न्याय हक्कांसाठी आमचा लढा! प्रभाग क्र.4 लढणारही आणि जिंकणारही! पैसा नाही, माणसं कमवली सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1
- छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र प्रभाग क्रमांक 26 मध्ये विशाल जैस्वाल ओबीसी पुरुष यांना ख्रिस्ती बांधवांचा पूर्ण पाठिंबा नाताळाच्या दिवशी सर्वांनी ठरवले प्रभाग क्रमांक 26 मध्ये विशाल जैस्वाल यांना निवडून आणण्यासाठी करणार पूर्ण सहयोग1
- Post by Chandrakant Gupta1
- https://youtube.com/shorts/1ZKeqnkSADs?si=nVVIVnKo-crSYqdQ1
- थेट जनतेतून मत डॉ संतोष तायडे ठरले खामगाव धुरंधर...1