शेगाव पंढरपूर मार्गावरून दिंडीचा श्रीगणेशा ; दैठणा खुर्द ते पंढरपूर दिंडी जाणार ! परतूर - शेगाव पंढरपूर हा दिंडी मार्ग म्हणून नियोजनात होता. दिंडी पालखी साठी सरळ थेट मार्ग म्हणून याची निर्मिती करण्यात आली.पण हा मार्ग तयार होऊन दोन वर्ष लोटली तरी या मार्गावरून दिंडीचा श्रीगणेशा न झाल्याने हा दिंडी मार्ग कसा ? असा प्रश्न पडला होता.परंतु तालुक्यातील गुरू गंगाभारती संस्थान दैठणा खू. ते पंढरपूर असा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आल्याने या मार्गाने जाणारी ही पहिली दिंडी असणार आहे. दैठणा खुर्द चे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वृक्ष प्रेमी म्हणून प्रख्यात असलेले शिवाजी कमळाजी सवने यांच्या पुढाकाराने गुरू गंगा भारती संस्थान ते पंढरपूर असे दिंडी सोहळ्याचे आयोजन २ जुलै पासून करण्यात आले असून याची संपूर्ण तयारी झाल्याचे शिवाजी सवने यांनी सांगितले. ही दिंडी आष्टी,माजलगाव,धारूर,बार्शी पंढरपूर अशी शेगाव पंढरपूर मार्गे जाणार आहे हे विशेष .येत्या २ जुलै रोजी दिंडीचे प्रस्थान असणार आहे.या दिंडीत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या वारकऱ्यांचे भक्ती भावाने स्वागत केले जाईल असे सवने यांनी सांगितले.

- जय गुरुदेव श्री श्री रविशंकर गुरुजी व तसेच डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सर आणि सेव द ग्राउंड वॉटर या या प्रकल्पाचे मनोज जी यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या पाच वर्षापासून जालना मंठा आणि परतूर या गावामध्ये जलताराचे खूप मोठे काम चालू आहे व तसेच त्याला इथूनच हळूहळू ठिणगी पडत गेली आणि हा जलतारा प्रकल्प अख्या महाराष्ट्रभर जातोय1
- JALNA- जालना जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस, मंठा, परतूर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी..1
- रयत संवाद - - जालना -परतूर -प्राचार्य पी आर निर्वळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार...1
- Prabhani Rain News | परभणीच्या सेलू तालुक्यात रायपूरमधील ओढ्याला पूर1
- *बीड, माजलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर... *1
- 11जुलै बीड भव्य शांतता रॅली.. जोरदार तयारी माजलगाव1
- Gurde Ki Pathri Ka Ilaj - Kidney Stone Symptoms Treatment- Gurde Main Pathri Kaise Khatam Kren1
- माजलगाव1