Shuru
Apke Nagar Ki App…
वाहन चोरीतील सराईत आरोपी जेरबंद ; १० मोटारसायकली जप्त! GBK NEWS | मोठी बातमी 🚨 वाहन चोरीतील सराईत आरोपी जेरबंद; १० मोटरसायकली जप्त ! 📍 कल्याण (पूर्व) कोळसेवाडी पोलिसांनी वाहनकल चोरीविरोधात मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ₹३.५५ लाख किमतीच्या १० मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 📌 पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 📌 विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून आरोपी शुभम उर्फ शिवम पठारे (वय २४) याला ताब्यात घेण्यात आले. 📌 चौकशीत आरोपीने कल्याण व उल्हासनगर परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. 👉 या कारवाईत ८ गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
GBK news

More news from Thane and nearby areas
- #viral #collage #trend1
- पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- 👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण* 👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद* 👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश* *सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन* 👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*1
- Post by Nirbhay Nagri1
- मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan1
- 🎥 महाराष्ट्र दिवस स्पेशल | Mumbra News 1 मई महाराष्ट्र दिवस के अवसर पर मुंब्रा में समाजवादी पार्टी ने एक सराहनीय पहल शुरू की है 🇮🇳 अब आम लोगों के लिए मुफ्त मराठी सीखने की मुहिम शुरू की जा रही है, जिसके तहत 3 फ्री क्लासेस चलाई जाएंगी। 🗣️ बाईट 1: शब्बीर खान (अध्यक्ष, समाजवादी पार्टी मुंब्रा-कलवा) 🗣️ बाईट 2: मुहिम से जुड़े लोग 👉 इस पहल का मकसद है लोगों को मराठी भाषा से जोड़ना और महाराष्ट्र की संस्कृति को बढ़ावा देना। 📍 स्थान: मुंब्रा 📅 शुरुआत: 1 मई (महाराष्ट्र दिवस) 👍 वीडियो को Like करें, Share करें और Channel को Subscribe करना ना भूलें! #MaharashtraDay #Mumbra #MarathiClasses #FreeEducation #SamajwadiParty #CityNews #BreakingNews #LocalNews #MumbaiNews #ViralVideo1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1