“पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसभर त्यांच्या सोबत काय घडतंय, ते शिकत आहेत का नाही, काही वाईट तर घडत नाही ना — हे जाणून घ्या.” असं महत्वपूर्ण आवाहन हिमायतनगर पोलिस ठाण्याचे PSI आजमोद्दीन शेख यांनी केलं. ते प्रगती कोचिंग क्लासेस तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी सांगितले — “आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांची सवय लावा, नियमित अभ्यास करा आणि आयुष्यात मोठं ध्येय ठेवा. आज ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी निराश न होता पुढील वेळी मीच ट्रॉफी घेणार असा निर्धार करा वं अभ्यासाला महत्व देण्याचं आवाहन केलं.” या कार्यक्रमात सर्व वर्गातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पारितोषिक मान्यवारांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. 🎉 प्रगती कोचिंग क्लासेसकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏 PSI आजमोद्दीन शेख सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार! #Himayatnagar #ProgressCoachingClasses #PSIAajmoddinSheikh #StudentInspiration #ParentsAwareness #PrizeDistribution #EducationForAll #FutureChampions #Motivation https://www.instagram.com/reel/DPdUuTSiliC/?igsh=MWwwNnpuYW5paTRpMQ==

- श्री राम भक्त कौन कौन है हाजिर हो भारत में वायरल1
- देवलापार क्षेत्रात वाघाच्या समस्येमुळे नागरिक संतापले...मंत्र्यांनी वाघाच्या हल्ल्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहावे.. मुकेश पेंदाम यांचा संताप1
- शिकार समझकर सामने लगे हिरण के पोस्टर पर मगरमच्छ टूट पड़ा। पूरी ताकत लगाने के बाद भी जब उसे समझ आया कि यह असली शिकार नहीं बल्कि सिर्फ एक पोस्टर है, तब तक देर हो चुकी थी। न शिकार मिला, न इज़्ज़त बची। इस मज़ेदार पल का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग बेचारे मगरमच्छ के लिए हंसते-हंसते तरस भी खा रहे हैं। #ViralVideo #FunnyReels #Wildlife #Crocodile #PosterFail #FunnyMoment #InternetLaughs1
- गडचिरोलीत मद्यधुंद चालकाचा धिंगाणा, आयटीआय चौकात जबर धडक https://www.lokvrutt.com/2025/12/19/5505/1
- मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर दाखल... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- अंजनगाव सुर्जी एक नगराध्यक्ष सह अठ्ठावीस नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #trendingpost #public #anjangaonsurji #जागरमराठी1
- 🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠 “काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही. भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत #AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia1