गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर) कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आवश्यक कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी पदवीधर मित्रचे संस्थापक व अध्यक्ष तथा श्रीराम दूधसंस्थेचे संचालक माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांनुसार कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे विभागीय सहकार उपनिबंधकांना आवश्यक तो कालावधी वाढवून देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पाटील यांनी म्हटले आहे की, फडणवीस सरकार स्वतःच्या सोयीच्या व्यक्तींना प्रशासक मंडळावर नेमण्याच्या भीतीने मागील संचालक मंडळाने मुदत संपल्यानंतर तातडीने निवडणूक घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. मात्र, सहकार कायद्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला कालावधी उपलब्ध न झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे अंतिम निकालाला न्यायालयीन आव्हान दिले जाऊ शकते आणि नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक कायदेशीर आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाने आवश्यक त्या कालावधीची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माणिक पाटील (चुयेकर) यांनी केली आहे.

- सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे1
- भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली जाहीर आवाहन भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली पुढे खडसे म्हणाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी. आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....1