Shuru
Apke Nagar Ki App…
कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरात पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू आहे. यादरम्यान रिकामी इमारत अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरात पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू आहे. यादरम्यान रिकामी इमारत अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने, इमारत यापूर्वीच पुनर्विकासासाठी पूर्णपणे रिकामी करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इमारत कोसळताना शेजारील इमारतीची संरक्षक भिंत तसेच परिसरातील काही विद्युत खांबही कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. watch video
Suvarna Jitendra Jadhav

More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”1
- खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Pune Heavy Rain Khadakwasla Dam in Pune has reached 100% storage capacity following continuous heavy rainfall in the catchment area. Water is being released into the Mutha River as a precautionary measure, prompting the administration to issue an alert for villages located along the riverbanks. Residents have been advised to stay away from the river and follow official safety instructions. Watch the latest update on Pune's monsoon situation and dam water release. Watch video1
- Pray For Assam 🥺🙏 | इस मुश्किल घड़ी में असम के साथ खड़े हों असम में आई विनाशकारी बाढ़ ने चारों तरफ तबाही मचा रखी है। पानी का बहाव न केवल हज़ारों लोगों के घर बहा ले गया, बल्कि अनगिनत परिवारों की उम्मीदें और सपने भी तोड़ गया। इस बेहद कठिन और भावुक घड़ी में आइए मिलकर असम के लोगों के लिए दुआ करें और जिस भी तरह संभव हो, मदद का हाथ बढ़ाएं। Pray For Assam 🥺🙏 | इस मुश्किल घड़ी में असम के साथ खड़े हों असम में आई विनाशकारी बाढ़ ने चारों तरफ तबाही मचा रखी है। पानी का बहाव न केवल हज़ारों लोगों के घर बहा ले गया, बल्कि अनगिनत परिवारों की उम्मीदें और सपने भी तोड़ गया। इस बेहद कठिन और भावुक घड़ी में आइए मिलकर असम के लोगों के लिए दुआ करें और जिस भी तरह संभव हो, मदद का हाथ बढ़ाएं। Watch video1