चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते. चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते.

- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध 'जुगाड' वाहतूक आणि जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली असून, ₹3.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.1
- अक्कलकुवा शहरातील वरखेडी नदी परिसरात साठवलेल्या फिल्टर पाण्याच्या पाईपांना कचऱ्याच्या आगीने भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, काळ्या धुराचे लोट दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते, ज्यामुळे लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. तालुका मुख्यालय असूनही अग्निशमन दलाअभावी ही आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- हॅन्ड पंप दुरुस्ती जवळवाडी या गावातील दोन वर्ष झाले पाणी असूनही दुरुस्त करत नाहीत दोन वर्षे झालं आहे हॅन्ड पंप बंद पडला आहे दुरुस्त करत नाहीयेत जवळगा वाडी या गावातील पाणी असूनही दुरुस्त करत नाहीत2
- चालगनी रेती पेड़ की लूट महसूल प्रशासन चुप क्यों ?..... उमरखेड़ महसूल प्रशासन हो गया फेल कलेक्टर साहब जराइधर भी ध्यान दीजिए सिंधगि चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर रेती उत्खनन ट्रेजर बोट से1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले आहे. युवक उद्योजकता अभियानांतर्गत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे.1
- धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात लिंबोळी संकलनाचे आवाहन केले आहे. या लिंबोळ्यांपासून प्रभावी नैसर्गिक कीडनाशक तयार होते, ज्यामुळे पिकांवरील किडींचे नियंत्रण नैसर्गिकरीत्या साधता येते. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी होऊन मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळेल.1
- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- घाटंजीमध्ये धम्म बालसंस्कार शिबिराचा समारोप,विद्यार्थ्यांची धम्म शांतता रॅली २ ते ९ मे पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले.घाटी येथील धम्म चेतना बुद्धविहार मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ४० विद्यार्थी हे सहभागी झाले होते. ९ मे रोजी या शिबिराची सांगता करण्यात आली.1
- मेहकरमधील सामाजिक लोकांनी 'गाथा माथा', 'संत देशी' आणि जनहित यावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी या प्राचीन परंपरा आणि लोककल्याण यांच्यातील संबंधावर भर दिला.1