Shuru
Apke Nagar Ki App…
जय महाराष्ट्र
More news from Nanded and nearby areas
- नांदेड मध्ये कुणबी नोंदी वाटपाला गती मिळत नसेल तर कारवाई करावी लागेल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील1
- ⚠️ 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; आंदेगावचा गंभीर प्रश्न, भूमिभिलेख विभागाची अनास्था उघड नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाची जमीन गेल्या तीन दशकांपासून अतिक्रमणाखाली आहे. सुमारे 2400 लोकसंख्या असलेल्या गावाला आजही अंत्यविधीसाठी हक्काची, सुरक्षित जागा नाही, ही अत्यंत वेदनादायक व लाजिरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे, ही जमीन गावाच्या हितासाठी त्याच कुटुंबाने 1992 मध्ये दान केली होती. मात्र आज दुर्दैव असे की, त्या कुटुंबालाच व संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भूमिअभिलेख विभागाने तीन वेळा मोजणी करूनही अचूक अतिक्रमण काढून न देणे ही गंभीर प्रशासनिक दिरंगाई असून, यामुळे ग्रामस्थांना मूलभूत मानवी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. 👉 मृतालाही सन्मानाने अंत्यविधी करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी 👉 अतिक्रमण तात्काळ हटवून स्मशानभूमी व कब्रस्तानाचा ताबा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदेगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. #आंदेगाव #स्मशानभूमी_अतिक्रमण #कब्रस्तान_प्रश्न #जनहिताचा_मुद्दा #मानवी_हक्क #प्रशासन_जागे_व्हा #हिमायतनगर #नांदेड https://www.instagram.com/reel/DSRHdK_Ejjm/?igsh=MW91Z3Z3YnU2ejBicw==1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जय मल्हार जय शिवराय1
- Gtv news marathi / राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत घाटंजीचा यशवंत मराठे सुवर्ण पदकाचा मानकरी https://youtu.be/ioInER1Z28U # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- Post by Vijay Kidve1
- Yamuna Expressway पर भीषण सड़क हादसा, घने कोहरे में भिड़ीं 7 बसें और 3 कारें | मथुरा में यमुना एक्सप्रेस-वे पर कोहरे के चलते 8 बसें और 3 कारें भिड़ गईं। टक्कर होते ही गाड़ियों में आग लग गई। भाजपा नेता समेत 13 लोगों की जलकर मौत हो गई। 70 लोग घायल हुए। मरने वालों का आंकड़ा और भी बढ़ सकता है, क्योंकि बसों में कटे हुए अंग मिले हैं। पुलिस इन्हें 17 पॉलिथीन बैग में भरकर ले गई। अब डीएनए टेस्ट से इनकी पहचान की जाएगी।1
- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे वाळूची तस्करी आमदार अंतापूरकर यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थितीत करत कारवाई करण्याची मागणी केली आहे1