logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठीचे शिलेदार आजचा दिनविशेष: दिनांक: ०१ / ०८ / २०२६: शनिवार 🟢मराठीचे शिलेदार आजचा दिनविशेष: दिनांक: ०१ / ०८ / २०२६: शनिवार🟢 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *दिनांक : १/८/२०२६* *📗विशेष दिवस : १९२० - अण्णाभाऊ साठे जयंती* १७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले. १८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले. १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. १९४४: पोलंडची राजधानी वॉसाँमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली. १९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले. १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. १९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. *〽️जयंती :* १०: १०ई. पूर्वः रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म. १७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९) १८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर -पुणे) १८८२: भारतरत्न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२) १८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६) १९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२) १९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म. १९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९) १९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रैंक वॉरेल *🙏पुण्यतिथी :* ११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्मः १ डिसेंबर १०८१) १९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्मः २३ जुलै १८५६ रत्नागिरी) १९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्मः २३ नोव्हेंबर १८९७किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश) २००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्मः १६ मार्च १९२१) २००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६) २००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *✍सौ.पल्लवी पाटील* 9307852213 *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
5f0d4451-408b-47a3-aaa1-30cc7691fbbe

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!
नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    29 min ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    41 min ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    52 min ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    1 hr ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma
    1
    "शिवरायांचा अपमान?"
किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त!
कामठीत संतापाचा स्फोट!
दोषी कोण?
कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डीव्हायडर कोणी तोडला?  अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे?  प्रशासनाने कारवाई का केली नाही?  दोषींवर गुन्हा दाखल होणार का?
#KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews
#JB Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    37 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.