अकार्यक्षम प्रशासनामुळे नागरिकांचे जीव धोक्यात, शिवसेना उबाठाचा संताप उसळला, जोरदार आंदोलन मुंबई। भांडुप रेल्वे परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाची बेफिकीरी आणि निष्क्रियता आता संतापजनक ठरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महसूल आणि अनधिकृत स्टॉलांना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने जोरदार आंदोलन छेडत तीव्र टीका केली आहे. गतवर्षी झालेल्या भीषण बस अपघातात चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर काही दिवस प्रशासनाने दिखाऊ कारवाई करत परिसर मोकळा केला; मात्र त्यानंतर पुन्हा त्याच चुका सुरू झाल्या आहेत. अलीकडेच बेस्ट बसने पुन्हा एका टपरीला धडक दिल्याची घटना घडली, सुदैवाने जीवितहानी टळली. तरीही प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची तसदी घेतलेली नाही. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने भांडुप परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद तसेच विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापक अर्जुन मांजरेकर यांनी देखील या भागाची पाहणी केली. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या हालअपेष्टा कमी करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने गुपचूप पद्धतीने नवीन स्टॉलांना परवानग्या देत परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. किराणा दुकान, फोटो शॉप आणि मोठ्या महानंद स्टॉलसारख्या व्यावसायिक उपक्रमांना दिलेल्या परवानग्यांमुळे प्रवाशांना चालण्यासही जागा उरलेली नाही. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी वारंवार या परिसरातील अतिक्रमणे हटवून बस डेपो स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरेही झाले, पत्रव्यवहारही करण्यात आला, मात्र प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यावरून प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता स्पष्ट होत असल्याची टीका करण्यात येत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनात “प्रवाशांचा जीव महत्त्वाचा की स्टॉलधारकांचा व्यवसाय?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला. तसेच, तात्काळ सर्व स्टॉलचे परवाने रद्द करावे आणि हा परिसर मोकळा करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.एकीकडे अपघातांची मालिका सुरू असताना दुसरीकडे प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र असून, ही निष्क्रियता भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

- आरोपों के बाद नगरसेविका सहर शेख पहली बार मीडिया के सामने आईं। उन्होंने सभी आरोपों को सिरे से खारिज करते हुए कहा कि यह उनके खिलाफ साजिश है और सच्चाई जल्द सामने आएगी। आप क्या सोचते हैं? अपनी राय कमेंट में जरूर बताएं 👇1
- ब्रेकिंग:-नाबालिग ने बोलोरो गाड़ी से 100 की स्पीड से खंभे में मारी जोरदार टक्कर, पूरा इलाका अंधेरे में तार टूटने पर हो सकता था बड़ा हादसा,जा सकता था कईयों की जान वाराणसी (अमर ज्योति न्यूज़) | वाराणसी के लालपुर पांडेयपुर थाना क्षेत्र की आवास विकास कॉलोनी में दोपहर करीब 1:30 बजे के आस पास तेज रफ्तार महेंद्रा की बोलेरो ने 11,000 kV पावर के ट्रांसफार्मर वाले खंभे में टक्कर मार दी। टक्कर इतनी तेज थी कि खंभा जमीन से उखड़कर करीब 4 फीट आगे खिसक गया। धमाका इतना तेज था कि लगा ट्रांसफार्मर फट गया। आवास विकास कालोनी ट्यूबवेल नंबर 1 के पास महिंद्रा बोलेरो UP60 AL 4771, गाड़ी पर 'पुलिस' लिखा हुआ गाड़ी चालक 12-14 साल का नाबालिग है जो प्रेमचंद कॉलोनी का निवासी है गाड़ी में कुल 3 बच्चे थे, 2 मौके से भाग गए। जबकि लोगो ने गाड़ी सहित चालक को पकड़ लिया। 11हजार kV का ट्रांसफार्मर का खंभा क्षतिग्रस्त , पूरी कॉलोनी की बिजली गुल लगभग 20,000 की आबादी गर्मी में परेशान।स्थानीय लोगों का कहना है कि बच्चा रोजाना कॉलोनी में तेज रफ्तार से गाड़ी चलाता है यदि तार टूट गया होता तो हजारों लोग करेंट के चपेट में आ जाते और बड़ा हादसा हो जाता। क्षेत्रीय लोगो ने तुरंत बिजली विभाग और 112 पर फोन कर सूचना दिया मौके पर थाने की टीम के साथ विभाग के सारे अधिकारी भी पहुच गए। कालोनी वासियों ने FIR की मांग की तो नाबालिक चालक के परिजन उन्हें पुलिस और बिजली विभाग को अलग ले जाकर 'मैनेज' करने की बात करने लगे। और अभी थाने से जानकारी मिली कि कोई प्रार्थना पत्र नहीं दिया गया। जिसके कारण अभी तक कोई कार्यवाही नही किया गया है । पुलिस परिवार बच्चे और गाड़ी दोनों को लेकर चले गए।लोगो का कहना है कि बिजली विभाग के अधिकारी फोन नहीं उठा रहे। वही स्थानीय लोगों में भारी आक्रोश है। गर्मी में 20 हजार की आबादी बिना बिजली के जूझ रही है और नाबालिग को गाड़ी देने पर परिजनों पर सवाल उठ रहे हैं।1
- SIR फॉर्म पर Rahul Shewale का बड़ा दावा – नहीं भरा तो नागरिकता खतरे में?1
- मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात महिला विधेयकावर चर्चा करताना वार्ड क्र. 47 चे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी ठाम भूमिका मांडली. महापौरांना उद्देशून बोलताना तिवाना म्हणाले, “हा केवळ राजकीय विरोध नसून मातृशक्तीचा अपमान आहे. देशातील महिलांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे होय.” ते पुढे म्हणाले, “एकीकडे महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात विधेयकाला विरोध केला जातो. हा महिलांच्या भावनांचा विश्वासघात आहे. महिलांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.” तिवाना यांनी ठाम शब्दांत इशारा देत म्हटले, “नारीशक्तीचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही. महिलांचा सन्मान हा कृतीतून दिसला पाहिजे, केवळ घोषणांमधून नव्हे.” विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले, “ज्यांनी या विधेयकाचा विरोध केला आहे, त्यांनी देशातील माता, भगिनी आणि मुलींच्या सन्मानाला धक्का दिला आहे. भारतातील महिला याला योग्य वेळी उत्तर देतील आणि महिला विरोधी भूमिकेला नाकारतील.” तिवाना यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ जोरदार चर्चा रंगली.1
- मुंबई के जाने माने पत्रकार और संपादक विक्रम मुंबई दादा मुंबईकर ने अक्षय तृतीया की शुभ मुहूर्त डहाणू मे महालक्ष्मी का जो प्रसिद्ध मंदिर है वहा यात्रा की और सभी के लिये पुरे विश्व कल्याण के लिए वासुदेव कुटुंब के लिये मा के आराधना करके विश्वशांती की दुवा मांगी1
- Akshay Haldi Video Full Dhamal At Naigaon1
- मुंबई। वडाला ट्रक टर्मिनस में सोमवार दोफहर दो बसों में लगी आग से दोनों बसें जल गई। फायर ब्रिगेड मौके पर आग बुझाने पहुंचा जरूर तब तक बसों को बहुत नुकसान हो गया था। गर्मी बढ़ने के साथ मुंबई में आग लगने की घटनाओं में भी भारी बढ़ोतरी देखने को मिल रही है।2
- शाखा 142 उद्घाटन में दिखी ताकत! राहुल शेवाले ने कार्यकर्ताओं को दी शुभकामनाएं1
- बड़ी दुर्घटना टली! डोम्बिवली के पास खाली लोकल का कोच पटरी से उतरा1