logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यंत्रांना मानवीय दृष्टिकोन आत्मसात करणे कठीण माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचे प्रतिपादन पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात मौखिक सादरीकरण स्पर्धा नागपूर : (ता.१६-२-२०२६) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वेगाने विकसित होत असले तरी यंत्रांना मानवीय दृष्टिकोन आत्मसात करणे कठीण असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात आंतरविद्यापीठ मौखिक सादरीकरण स्पर्धा मंगळवार, दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. यावेळी कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर मार्गदर्शन करीत होत्या. प्राणीशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून माजी विभाग प्रमुख डॉ. डी. डी. बरसागडे, विभाग प्रमुख डॉ. (सौ.) व्ही. टी. धुर्वे यांची उपस्थिती होती. एआयची निर्मिती व मार्गदर्शन मानवाकडूनच होते. मानवाकडे असलेली मौलिकता आणि सर्जनशीलता ही यंत्रणा कधीही पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही, असे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाल्या. विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे तसेच दिवंगत प्राध्यापकांच्या प्रेमळ स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ. मनाली एम. क्षीरसागर यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाच्या संयोजिका व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. (सौ.) व्ही. टी. धुर्वे यांनी शाल, श्रीफळ, रोप, वर्मीवॉश व वर्मीकंपोस्ट पिशवी देऊन त्यांचा सन्मान केला. या स्पर्धेत विविध महाविद्यालये व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मौखिक सादरीकरणांचे परीक्षक म्हणून वनस्पतिशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. नितीन डोंगरवार आणि माजी संचालक व मानद प्राध्यापक, सीएसबीआर डॉ. मोहन के. राठोड यांनी जबाबदारी सांभाळली. विभाग प्रमुख डॉ. (सौ.) व्ही. टी. धुर्वे यांनी त्यांचे स्वागत करून कार्यक्रमातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन संशोधक विद्यार्थिनी कु. यामिनी मकरवार यांनी केले. समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय सल्लागार, सीएसबीआर डॉ. सुरेश के. रैना यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. डी. डी. बरसागडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रसंगाची शोभा वाढवली. समारोप सत्राचे सूत्रसंचालन कु. यामिनी मकरवार यांनी केले. स्पर्धेचे निकाल डॉ. (सौ.) व्ही. टी. धुर्वे यांनी जाहीर केले व पारितोषिक वितरण डॉ. एस. के. रैना आणि डॉ. डी. डी. बरसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिला क्रमांक (कै. डॉ. डी. बी. तेंभरे स्मृती पुरस्कार) कु. नयन गोंगल यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक (कै. डॉ. व्ही. के. ठाकरे स्मृती पुरस्कार) कु. सारा डॅनियल यांनी मिळवला. तृतीय क्रमांक (कै. डॉ. एस. एम. एच. खतीब स्मृती पुरस्कार) कु. सृष्टी बोरकर यांनी मिळवला. चतुर्थ क्रमांक (डॉ. डी. आर. पाटील स्मृती पुरस्कार) कु. दीपाली शेंडे यांनी जिंकला. उत्तेजनार्थ पुरस्कार (कै. डॉ. एस. सी. मसराम स्मृती पुरस्कार) कु. शाझिना खान यांनी मिळवला. याशिवाय परीक्षकांनी विशेष गुणवत्तेची दखल घेत जाहीर केलेले दोन विशेष पुरस्कार श्री. उत्पल फुलझेले आणि कु. जान्हवी गड्डमवार यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सचिव व सहायक प्राध्यापक डॉ. आशिककुमार नागवंशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

1 day ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
Nagpur (Rural), Maharashtra•
1 day ago
73e2dee8-0337-410b-be35-fa6111dab0b3

More news from Maharashtra and nearby areas
  • पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    1
    पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    Nagpur (Rural), Maharashtra•
    10 hrs ago
  • पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    1
    पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    2
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • There are two types of Energy inside Negative & Positive
    1
    There are two types of Energy inside Negative & Positive
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • safety grill bacche ke liye
    1
    safety grill bacche ke liye
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    19 hrs ago
  • लोकेशन :- कांकेर(छ.ग.) *ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* स्लग :- खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत एंकर :- कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी। शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी। पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।
    4
    लोकेशन  :-  कांकेर(छ.ग.)
*ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* 
स्लग  :-
खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत
एंकर  :- 
कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी।
शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी।
पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।
    user_Punit markam
    Punit markam
    Voice of people समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस! मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात #Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews
    1
    बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस!
मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात
#Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.