एरंडोल येथे आस्था महिला मंडळातर्फे पत्रकारांचा सत्कार. एरंडोल येथील आस्था महिला मंडळातर्फे पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सत्कार शारदा उपासक हॉल गढीखालील परिसर याठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना अल्पोपहार देण्यात आला व पेन,फाइल फोल्डर व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांनी महिला मंडळाने शहरातील पत्रकारांचा सत्कार केल्या बद्दल आभार व्यक्त केले तसेच नवनियुक्त नगरसेविका डॉ.गीतांजली ठाकुर यांनी आपल्या मनोगतात एक पत्रकार अनेक लोकांचा आवाज असतो व आम्ही केलेलं कार्य शंभर लोकांसमोर करतो पण पत्रकांमुळे हे कार्य लाखो लोकांसमोर जाते त्यामुळे पत्रकार समाजासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.यावेळी नवनियुक्त नगरसेविका डॉ.गीतांजली ठाकुर व नवनियुक्त नगरसेवक नितेश चौधरी यांच्या आई शितल चौधरी यांचा आस्था महिला मंडळ व उपस्थित पत्रकारांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका डॉ. गितांजली ठाकूर,आरती ठाकूर,डॉ. राखी काबरा , भारती साळुंखे, शोभा साळी , नंदा शुक्ला , ज्योती वाणी , शितल चौधरी, पल्लवी पाटील, शशिकला पांडे, प्रतीभा पाटील, तेजस्विनी पाटील, संगिता सोनवणे , सारीका चौधरी, बबीता पवार महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती ठाकुर,सूत्रसंचलन नंदा शुक्ला व आभार ज्योती वाणी मानले.

- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- जलगांव जामोद नाला करने1
- शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव1
- महिला ऑटो चालक अनिता चौधरी की हत्या नवऱ्याला अटक2
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Peoples News 241