भाईंदर प्रवासाचा कालावधी ९० ते १२० मिनिटांवरून केवळ १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वेसावे - भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. त्यामुळे वेसावे ते भाईंदर प्रवासाचा कालावधी ९० ते १२० मिनिटांवरून केवळ १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर भाईंदर जोड रस्ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांमध्ये (Package) विभागण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुहेरी उन्नत मार्ग (Double Elevated Roads), खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता (Roads on Stilts), २ केबल आधारीत पूल (Cable Stayed Bridge), ४ बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्यासाचे २ जुळे बोगदे (Twin Tunnels) आणि १० आंतरबदल (Interchanges) अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. पॅकेज सी मध्ये माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्यान उत्तर दिशेने जाणा-या ३.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा आणि पॅकेज डी मध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस मालाड दरम्यान दक्षिण दिशेने जाणा-या ३.९ किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्यांचा (Twin Tunnels) विकसनाचा समावेश आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)अभिजीत बांगर यांनी या दोनही पॅकेज अंतर्गत येणा-या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ़्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी ६५ मीटर × ४० मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू करण्यात आले असून पायलिंगचे काम सुरु आहे. बोगदा खणन सयंत्राचे (TBM) सुटे भाग डिसेंबर २०२६ मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यात बोगदा खणन सयंत्राचे सुटे भाग जुळवाजुळव (Assembly) प्रक्रिया पूर्ण करून बोगद्याचे खोदकाम सुरू करणे अपेक्षित आहे. तर, जून महिन्यात दुसऱ्या बोगदा खनन यंत्राची जुळवाजुळव (Assembly) पूर्ण करून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू केले जाईल. या किनारा रस्ते प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) श्री. मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता श्री. वैभव गांधी, संबंधित अभियंते, सल्लागार यावेळी उपस्थित होते.

- बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi बिलाल शेख के माध्यम से हुआ भव्य इंतज़ाम | चाय कबीला की अनोखी पहल #JashneEidMiladUnNabi #EidMiladUnNabi #Govandi #Lotus #ChaiKabila BilalSheikh1
- मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी | मुंबईकरांची मालमत्ता पुन्हा मुंबईकरांना सुरक्षितपणे सुपूर्द! मुंबई पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या आधारे केलेल्या तपासातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला. 📱 ४१० मोबाईल 💍 ७९ ग्रॅम सोन्याचे दागिने 🏍️ ५ मोटारसायकल 💰 ₹७९,८५५ रोख रक्कम एकूण ₹५१,७३,३४१ किमतीचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना सुरक्षितपणे परत करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीला सलाम! 👮♂️🇮🇳1
- कैंसर से जूझ रहे पिता की 7 साल के बेटे से आखिरी बात, वीडियो ने नम कर दीं हजारों आंखें। दिल को झकझोर देने वाला वीडियो सोशल मीडिया पर वायरल, पिता-पुत्र के इस भावुक पल ने हर किसी को रुलाया एक पिता और उसके मासूम 7 साल के बेटे के बीच का यह भावुक पल सोशल मीडिया पर लोगों की आंखें नम कर रहा है। वायरल वीडियो में कैंसर से जूझ रहे पिता अपने छोटे से बेटे के साथ नजर आ रहे हैं। बीमारी की गंभीरता के बीच पिता और बेटे की बातचीत ने देखने वालों को अंदर तक झकझोर दिया। मासूम बेटे की आंखों में अपने पिता के लिए प्यार और चिंता साफ दिखाई देती है, वहीं पिता भी अपने बच्चे से बेहद भावुक अंदाज में बात करते नजर आ रहे हैं। बताया जा रहा है कि यह पिता अपने जीवन के बेहद कठिन दौर से गुजर रहा है और बेटे के साथ बिताया यह पल परिवार के लिए बेहद भावुक है। वीडियो के साथ सोशल मीडिया पर लिखा गया है कि “मरने से पहले पिता की आखिरी बात सुनकर हर किसी की आंखें नम हो गईं।” हालांकि वायरल पोस्ट में किए गए सभी दावों की स्वतंत्र पुष्टि नहीं हो सकी है। यह दृश्य एक बार फिर याद दिलाता है कि जिंदगी कितनी भी मुश्किल क्यों न हो, एक पिता के दिल में अपने बच्चे के लिए आखिरी सांस तक सिर्फ प्यार और चिंता रहती है। इस भावुक वीडियो को देखकर सोशल मीडिया यूजर्स पिता के जल्द स्वस्थ होने की दुआ कर रहे हैं और बच्चे के लिए भी हिम्मत की प्रार्थना कर रहे हैं। कुछ रिश्ते शब्दों से नहीं, आंखों के आंसुओं से समझ आते हैं… पिता और बेटे का यह रिश्ता भी उन्हीं रिश्तों में से एक है। 🥺💔1
- 🚨 भांडुप में बड़ा हादसा टला! मुंबई के भांडुप में 10वीं मंजिल से गिरी महिला पेड़ की शाखाओं में फंस गई, जिससे उसकी जान बच गई। 🌳🙏 सूचना मिलते ही अग्निशमन दल और पुलिस ने मौके पर पहुंचकर रेस्क्यू ऑपरेशन चलाया और महिला को सुरक्षित नीचे उतारा। 🚨 भांडुप में बड़ा हादसा टला! मुंबई के भांडुप में 10वीं मंजिल से गिरी महिला पेड़ की शाखाओं में फंस गई, जिससे उसकी जान बच गई। 🌳🙏 सूचना मिलते ही अग्निशमन दल और पुलिस ने मौके पर पहुंचकर रेस्क्यू ऑपरेशन चलाया और महिला को सुरक्षित नीचे उतारा।1
- मुंबई मधी मोठी दुर्घटना झाली आहेभुवनेश्वर चा परिसरात 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 मुंबई मधी मोठी दुर्घटना झाली आहे भुवनेश्वर चा परिसरात 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏1
- पुणे पुलिस में तैनात 2 महिला पुलिस कॉन्स्टेबल आपस में एक दूसरे से विवाह करना चाहती है!1
- Wada | OBC आरक्षण बचाव आंदोलन | jayesh shelar | speech | खासदार यांच्या निवासस्थानी days 61
- सापडलेली सोन्याची चैन केली परत! संजय जाधव यांच्या प्रामाणिकपणाला सलाम | Mumbai Airport छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे काम करताना संजय जाधव यांना सोन्याची चैन सापडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ती चैन विमानतळ प्रशासनाकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि तत्परतेचा गौरव करत भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मियाल व्यवस्थापनाचे CEO श्री. विष्णू झा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रामाणिकपणाला सलाम! 🇮🇳1