logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*स्वराज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले ! 100% निकाल* सलग दहा वर्षापासुन निकाल अबाधित *स्वराज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले ! 100% निकाल* नागपूर: पवनशक्ती नगर, वाठोडा ले आउट येथील स्वराज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर ने या वर्षी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असुन अनेक विद्यार्थी 90% घेऊन अधिकाधिक उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांमध्ये रोहित गंगाधर कावळे 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्या पाठोपाठ कनिष्क शेंडे 91 टक्के (युक्ती निंबाळकर 90.80) (हिमांशू मुनेश्वर 89.80) (किंजल खोब्रागडे 88%) (सोनाली पाटील 86.80) (आयेशा अन्सारी 85.80) या सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्य गुण मिळविले. या यशाबद्दल शाळेचे संचालक प्रा. सचिन काळबांडे, स्मिता काळबांडे, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालक प्रा. सचिन काळबांडे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करतांना सांगितले की, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे शिक्षकांनी विशेष लक्ष दिल्याने हे घवघवीत यश मिळाले आहे. याप्रसंगी फैजान पटेल, अमित महतो, करिष्मा झाडे, राधिका दाभाडे, भाविका बांते, अरविंद रामटेके या शिक्षकांचे मुलाचे सहकार्य लाभले. 👆🏾

1 hr ago
user_Sachin  Kalbande
Sachin Kalbande
Teacher नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
e20dd60a-1821-4b7f-a6eb-3cd9469a2d3c

*स्वराज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले ! 100% निकाल* सलग दहा वर्षापासुन निकाल अबाधित *स्वराज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले ! 100% निकाल* नागपूर: पवनशक्ती नगर, वाठोडा ले आउट येथील स्वराज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर ने या वर्षी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असुन अनेक विद्यार्थी 90% घेऊन अधिकाधिक उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांमध्ये रोहित गंगाधर कावळे 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्या पाठोपाठ कनिष्क शेंडे 91 टक्के (युक्ती निंबाळकर 90.80) (हिमांशू मुनेश्वर 89.80) (किंजल खोब्रागडे 88%) (सोनाली पाटील 86.80) (आयेशा अन्सारी 85.80) या सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्य गुण मिळविले. या यशाबद्दल शाळेचे संचालक प्रा. सचिन काळबांडे, स्मिता काळबांडे, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालक प्रा. सचिन काळबांडे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करतांना सांगितले की, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे शिक्षकांनी विशेष लक्ष दिल्याने हे घवघवीत यश मिळाले आहे. याप्रसंगी फैजान पटेल, अमित महतो, करिष्मा झाडे, राधिका दाभाडे, भाविका बांते, अरविंद रामटेके या शिक्षकांचे मुलाचे सहकार्य लाभले. 👆🏾

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेत नगरसेवक शुभम गोहाड यांच्या नियुक्तीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून कामांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेत नगरसेवक शुभम गोहाड यांच्या नियुक्तीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून कामांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    1
    आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ..
शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कामठीत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 🏛️ पोरवाल कॉलेजमध्ये “पुरातत्वशास्त्र आणि रोजगार” विषयावर भव्य चर्चासत्र ASI च्या तज्ज्ञांनी उलगडले करिअरचे नवे दरवाजे | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागात आयोजित “पुरातत्वशास्त्राचा परिचय आणि रोजगार संधी” या चर्चासत्राने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांनी पुरातत्व क्षेत्रातील करिअर, संशोधन, उत्खनन आणि सांस्कृतिक जतन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.इतिहासातून करिअर घडवण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली आहे. #Kamthi #NagpurNews #PorwalCollege #Archaeology #HistorySeminar #CareerGuidance #ASI #StudentNews #EducationalNews #BreakingNews #TRPNews #ViralNews #MaharanaPratapJayanti #KamthiNews #Jb Sharma
    1
    कामठीत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 🏛️ पोरवाल कॉलेजमध्ये “पुरातत्वशास्त्र आणि रोजगार” विषयावर भव्य चर्चासत्र
ASI च्या तज्ज्ञांनी उलगडले करिअरचे नवे दरवाजे | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागात आयोजित “पुरातत्वशास्त्राचा परिचय आणि रोजगार संधी” या चर्चासत्राने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांनी पुरातत्व क्षेत्रातील करिअर, संशोधन, उत्खनन आणि सांस्कृतिक जतन याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.इतिहासातून करिअर घडवण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली आहे.
#Kamthi #NagpurNews #PorwalCollege #Archaeology #HistorySeminar #CareerGuidance #ASI #StudentNews #EducationalNews #BreakingNews #TRPNews #ViralNews #MaharanaPratapJayanti #KamthiNews
#Jb Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषदेत बांधकाम सभापती शुभम गोहाड यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काही नागरिक विकासकामांच्या चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, गोहाड समर्थकांकडून विकासकामे झाल्याचा दावा केला जात आहे.
    1
    नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषदेत बांधकाम सभापती शुभम गोहाड यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काही नागरिक विकासकामांच्या चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, गोहाड समर्थकांकडून विकासकामे झाल्याचा दावा केला जात आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    1
    उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    10 hrs ago
  • औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
    1
    औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी

#NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी
#NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नागपूरच्या हिंगणा परिसरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हाहाकार माजवला. रायपूर मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका इमारतीवरील जाहिरात फलकाचे 'मुंडन' झाले. या घटनेवरून वाऱ्याचा प्रचंड वेग स्पष्ट दिसतो.
    1
    नागपूरच्या हिंगणा परिसरात काल अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हाहाकार माजवला. रायपूर मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका इमारतीवरील जाहिरात फलकाचे 'मुंडन' झाले. या घटनेवरून वाऱ्याचा प्रचंड वेग स्पष्ट दिसतो.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*
    1
    *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.
    1
    हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.