logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजपने उमेदवारी दिल्यास जलदरा जिल्हा परिषद गटातून सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवणार - रामकिशन पागोजी टारपे

on 4 November
user_गौतम कांबळे
गौतम कांबळे
Journalist Nanded•
on 4 November

भाजपने उमेदवारी दिल्यास जलदरा जिल्हा परिषद गटातून सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवणार - रामकिशन पागोजी टारपे

  • user_🤣😂
    🤣😂
    Jalna, Maharashtra
    🛕
    on 5 November
More news from Nanded and nearby areas
  • ⚠️ 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; आंदेगावचा गंभीर प्रश्न, भूमिभिलेख विभागाची अनास्था उघड नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाची जमीन गेल्या तीन दशकांपासून अतिक्रमणाखाली आहे. सुमारे 2400 लोकसंख्या असलेल्या गावाला आजही अंत्यविधीसाठी हक्काची, सुरक्षित जागा नाही, ही अत्यंत वेदनादायक व लाजिरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे, ही जमीन गावाच्या हितासाठी त्याच कुटुंबाने 1992 मध्ये दान केली होती. मात्र आज दुर्दैव असे की, त्या कुटुंबालाच व संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भूमिअभिलेख विभागाने तीन वेळा मोजणी करूनही अचूक अतिक्रमण काढून न देणे ही गंभीर प्रशासनिक दिरंगाई असून, यामुळे ग्रामस्थांना मूलभूत मानवी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. 👉 मृतालाही सन्मानाने अंत्यविधी करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी 👉 अतिक्रमण तात्काळ हटवून स्मशानभूमी व कब्रस्तानाचा ताबा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदेगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. #आंदेगाव #स्मशानभूमी_अतिक्रमण #कब्रस्तान_प्रश्न #जनहिताचा_मुद्दा #मानवी_हक्क #प्रशासन_जागे_व्हा #हिमायतनगर #नांदेड https://www.instagram.com/reel/DSRHdK_Ejjm/?igsh=MW91Z3Z3YnU2ejBicw==
    1
    ⚠️ 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; आंदेगावचा गंभीर प्रश्न, भूमिभिलेख विभागाची अनास्था उघड
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाची जमीन गेल्या तीन दशकांपासून अतिक्रमणाखाली आहे. सुमारे 2400 लोकसंख्या असलेल्या गावाला आजही अंत्यविधीसाठी हक्काची, सुरक्षित जागा नाही, ही अत्यंत वेदनादायक व लाजिरवाणी बाब आहे.
विशेष म्हणजे, ही जमीन गावाच्या हितासाठी त्याच कुटुंबाने 1992 मध्ये दान केली होती. मात्र आज दुर्दैव असे की, त्या कुटुंबालाच व संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भूमिअभिलेख विभागाने तीन वेळा मोजणी करूनही अचूक अतिक्रमण काढून न देणे ही गंभीर प्रशासनिक दिरंगाई असून, यामुळे ग्रामस्थांना मूलभूत मानवी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.
👉 मृतालाही सन्मानाने अंत्यविधी करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी
👉 अतिक्रमण तात्काळ हटवून स्मशानभूमी व कब्रस्तानाचा ताबा द्यावा,
अशी जोरदार मागणी आंदेगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
#आंदेगाव
#स्मशानभूमी_अतिक्रमण
#कब्रस्तान_प्रश्न
#जनहिताचा_मुद्दा
#मानवी_हक्क
#प्रशासन_जागे_व्हा
#हिमायतनगर
#नांदेड
https://www.instagram.com/reel/DSRHdK_Ejjm/?igsh=MW91Z3Z3YnU2ejBicw==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    8 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist Nanded•
    13 hrs ago
  • Gtv news marathi / राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत घाटंजीचा यशवंत मराठे सुवर्ण पदकाचा मानकरी https://youtu.be/ioInER1Z28U # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    1
    Gtv news marathi / राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत घाटंजीचा यशवंत मराठे सुवर्ण पदकाचा मानकरी 
https://youtu.be/ioInER1Z28U
# जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Yavatmal•
    7 hrs ago
  • Post by Vijay Kidve
    1
    Post by Vijay Kidve
    user_Vijay Kidve
    Vijay Kidve
    Voice of people Jalna•
    8 hrs ago
  • Post by Sharukh Shaikh
    1
    Post by Sharukh Shaikh
    user_Sharukh Shaikh
    Sharukh Shaikh
    Jalna•
    12 hrs ago
  • 26 साल एक महिला ने मोरक्को में 9 बच्चों को जन्म देकर वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है। पश्चिमी अफ्रीकी देश माली की रहने वाली हेलीमा सिसे की डिलीवरी 5 मई को हुई थी। डॉक्टर्स ने 50 फीसदी बच्चों के ही जिंदा रह पाने की आशंका जाहिर की थी, लेकिन सभी बच्चे स्वस्थ हैं। एक साथ जन्म लेने वाले 9 बच्चों को नोनुप्लेट्स कहते हैं। इनमें 5 लड़कियां और 4 लड़के हैं। हलीमा और उनके 35 वर्षीय पति कादेर आर्बे 9 बच्चों को पाकर काफी खुश हैं। हेलीमा कहती हैं, बच्चों की संख्या पता चलने के बाद बेहतर मेडिकल सुविधाओं के लिए मोरोक्को गई और 5 मई को डिलीवरी हुई।
    1
    26 साल एक महिला ने मोरक्को में 9 बच्चों को जन्म देकर वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है। पश्चिमी अफ्रीकी देश माली की रहने वाली हेलीमा सिसे की डिलीवरी 5 मई को हुई थी। डॉक्टर्स ने 50 फीसदी बच्चों के ही जिंदा रह पाने की आशंका जाहिर की थी, लेकिन सभी बच्चे स्वस्थ हैं। एक साथ जन्म लेने वाले 9 बच्चों को नोनुप्लेट्स कहते हैं। इनमें 5 लड़कियां और 4 लड़के हैं।
हलीमा और उनके 35 वर्षीय पति कादेर आर्बे 9 बच्चों को पाकर काफी खुश हैं। हेलीमा कहती हैं, बच्चों की संख्या पता चलने के बाद बेहतर मेडिकल सुविधाओं के लिए मोरोक्को गई और 5 मई को डिलीवरी हुई।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Jalna•
    15 hrs ago
  • अल्फा कंपनी काम....जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती टक्के फायदा होणार....
    1
    अल्फा कंपनी काम....जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती टक्के फायदा होणार....
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana•
    7 hrs ago
  • 🚜 अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात खरीप हंगामात अस्मानी संकटाने आधीच मोडीत निघालेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप वाया गेल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊन शेतकरी तूर व हरभरा पिकांची जोपासना करत असताना आता या पिकांवर वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला आहे. तुरीच्या शेंगा लागल्यानंतर शेतात घुसून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तर हरभऱ्याच्या पिकांवर वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे. 👉 शासन व वन विभागाने वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतकरी हितासाठी तात्काळ कारवाई गरजेची आहे. #शेतकरी_अडचणीत 🚜 #वन्यप्राणी_उपद्रव #रब्बी_धोक्यात #तूर_हरभरा #शेतकरी_हित #वनविभाग #कृषी_संकट https://www.instagram.com/reel/DSP_VyoktsO/?igsh=bXd4MzJoYXFyaDkw
    1
    🚜 अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात
खरीप हंगामात अस्मानी संकटाने आधीच मोडीत निघालेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप वाया गेल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊन शेतकरी तूर व हरभरा पिकांची जोपासना करत असताना आता या पिकांवर वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला आहे.
तुरीच्या शेंगा लागल्यानंतर शेतात घुसून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तर हरभऱ्याच्या पिकांवर वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
👉 शासन व वन विभागाने वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतकरी हितासाठी तात्काळ कारवाई गरजेची आहे.
#शेतकरी_अडचणीत 🚜
#वन्यप्राणी_उपद्रव
#रब्बी_धोक्यात
#तूर_हरभरा
#शेतकरी_हित
#वनविभाग
#कृषी_संकट
https://www.instagram.com/reel/DSP_VyoktsO/?igsh=bXd4MzJoYXFyaDkw
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.