नागपूर विद्यापीठाचा खो-खो पुरुष संघ घोषित! (नांदेड येथे पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी) नागपूर विद्यापीठाचा खो-खो पुरुष संघ घोषित! (नांदेड येथे पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी) नागपूर :- दि. ३० मार्च २०२६ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने आगामी पश्चिम क्षेत्रिय आंतर-विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी पुरुष संघाची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा २ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे. निवडलेला संघ देशभरातील विविध विद्यापीठांच्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळणार असून राष्ट्रीय पातळीवर आपली कौशल्ये आणि क्रीडाभावना प्रदर्शित करणार आहे. निवडलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत – सिद्धेश सातपुते, राहुल सहारे, चेतन दोणडकर, वंश शेंडे, अमन सरवारे, शंतनू धारगवे, चैतन्य सुरजुसे, अमन केळवाडे, निकेश निषाद, पियुष राठोड, आदित्य मंगर, दर्शक तांगडे, देवांग काळे, हर्षल विके, साहिल लोणकर. तसेच राखीव खेळाडू म्हणून यशवंत शिंगणापूरे, हिमांशू वाघाडे, प्रणय चार्गे, मारोती कुडयामी, रुपेश शेंडे यांचा समावेश आहे. या प्रसंगी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. संभाजी भोसले यांनीही संघातील खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत विश्वास व्यक्त केला. संघाचे मार्गदर्शन प्रशिक्षक डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून श्री. राजेश्वर मोंवाडे हे संघ व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. विद्यापीठ परिवाराने संघाला पूर्ण पाठिंबा देत त्यांच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन घायल प्रयागराज रेफर। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक 26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।1
- Post by Ramvilash Kumar1
- एअर फोर्स स्टेशन नागपूर जवळच्या शिवणगाव जवळील पु लावरून ट्रकचा अपघात कोणतीही जीवितहानी नाही!1