logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सचिन महाजन यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार कवी गोविंदा पोलाद यांच्या हस्ते सत्कार सचिन महाजन यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कवी गोविंद पोलाद यांच्या हस्ते देवळी सत्कार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर - येथील सचिन महाजन यांचा देवळी येथे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सत्कार विद्रोही कवी व्याख्यान गोविंद पोलाद, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नितेश कराळे,रोहिणी बाबर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सचिन महाजन यांना देण्यात आला, नवस्वराज्य द्वितीय वर्धापन फाउंडेशन वतीने वर्धा नजिकच्या देवळी सोहळा निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेस्ट समासेवक मोहनबाबूजी अग्रवाल नितेश कराळे विद्रोही कवी गोविंद पोलाद रोहिणी बाबरसमाजसेवक आनंद सुरकार जेस्ट पत्रकार हरिदास ढोक, कार्तिक फुटाणे पंकज गाडगे, वर्धा केंद्रनायक रवींद्र चरडे, गुरुकुल स्कुलचे संस्थापक योगेश ढोरे. जनता शाळेचे मुख्याध्यापक धर्मेश झाडे. तसेच यशवंत शाळेचे मुख्याध्यापिका वसुंधरा वडतकर उपस्थित होते. पुरस्कार नवस्वराज्य फाउंडेशन 2026 वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते, महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून मार्गदर्शन केले सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्रीडा कला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह शाल व झाडाचे रोपटे देऊन गौरव सत्कार करण्यात आला,राज्यस्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र ट्रोपी नव स्वराज्याच्या दिशेने एक पाऊल टाकणाऱ्या या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. उर्वरित बालकांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले विध्यार्थी यांनी आपले मत एक पाऊल नवस्वराज्याकडे मत मांडले मान्यवरांनी मंचावर आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य व नव स्वराज्य मान्यवरांनी व इतर समाजबांधव न्यूज व युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा यांनी केले होते. समाजभूषण प्रतिभा वाळके सुशीला बीटकर श्रद्धा बोरकर रवींद्र चरडे शुभम पारस्कर हरिदास ढोक आदर्श शिक्षक नीलिमा बरगट क्रीडा रत्न गिरीश उपाध्यय कलारत्न नारायण जारंडे व कार्तिक फुटाणे वरील रीलस्टार राहुल कोसुरकर भजनकर योगेश कुमरे यांना पुरस्कार प्रमाणपत्र दिले तसेच फिनिक्स अकॅडमी संचालक नितेश कराळे गोविंद पोलाद नागरिकांनी सचिन वैद्य यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास यशस्वी साठी मनवर शेख, आशिष जाचक रेणुका दुरबुडे सुवर्ण वैद्य कल्याणी डबरे, शंकर परचाके, नरेश जोशी राजेंद्र नव्थडकर निर्मला आई जगनराव वैद्य अस्विनी बोन्ददाडे कबीर मामू रवींद्र परिसे योगेश कुमरे साहिल भजनकर पत्रकार , शिक्षक, नागरिक, महिला सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन यांचे वर्धा जिल्हात हिंगणघाट तालुक्यात अभिनंदन वेक्त करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक नव स्वराज्य न्यूजचे द्वितीय वर्धा पण दिन संपादक सचिन वैद्य यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन राजेंद्र गोलहर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक नागरिक उपस्थित होते,

3 hrs ago
user_Satish Kale
Satish Kale
वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
3 hrs ago
0cc7ab40-5c9a-4c09-aa6d-5f6c5034dce1

सचिन महाजन यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार कवी गोविंदा पोलाद यांच्या हस्ते सत्कार सचिन महाजन यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कवी गोविंद पोलाद यांच्या हस्ते देवळी सत्कार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर - येथील सचिन महाजन यांचा देवळी येथे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सत्कार विद्रोही कवी व्याख्यान गोविंद पोलाद, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नितेश कराळे,रोहिणी बाबर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सचिन महाजन यांना देण्यात आला, नवस्वराज्य द्वितीय वर्धापन फाउंडेशन वतीने वर्धा नजिकच्या देवळी सोहळा निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेस्ट समासेवक मोहनबाबूजी अग्रवाल नितेश कराळे विद्रोही कवी गोविंद पोलाद रोहिणी बाबरसमाजसेवक आनंद सुरकार जेस्ट पत्रकार हरिदास ढोक, कार्तिक फुटाणे पंकज गाडगे, वर्धा केंद्रनायक रवींद्र चरडे, गुरुकुल स्कुलचे संस्थापक योगेश ढोरे. जनता शाळेचे मुख्याध्यापक धर्मेश झाडे. तसेच यशवंत शाळेचे मुख्याध्यापिका वसुंधरा वडतकर उपस्थित होते. पुरस्कार नवस्वराज्य फाउंडेशन 2026 वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते, महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून मार्गदर्शन केले सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्रीडा कला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह शाल व झाडाचे रोपटे देऊन गौरव सत्कार करण्यात आला,राज्यस्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र ट्रोपी नव स्वराज्याच्या दिशेने एक पाऊल टाकणाऱ्या या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. उर्वरित बालकांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले विध्यार्थी यांनी आपले मत एक पाऊल नवस्वराज्याकडे मत मांडले मान्यवरांनी मंचावर आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य व नव स्वराज्य मान्यवरांनी व इतर समाजबांधव न्यूज व युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा यांनी केले होते. समाजभूषण प्रतिभा वाळके सुशीला बीटकर श्रद्धा बोरकर रवींद्र चरडे शुभम पारस्कर हरिदास ढोक आदर्श शिक्षक नीलिमा बरगट क्रीडा रत्न गिरीश उपाध्यय कलारत्न नारायण जारंडे व कार्तिक फुटाणे वरील रीलस्टार राहुल कोसुरकर भजनकर योगेश कुमरे यांना पुरस्कार प्रमाणपत्र दिले तसेच फिनिक्स अकॅडमी संचालक नितेश कराळे गोविंद पोलाद नागरिकांनी सचिन वैद्य यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास यशस्वी साठी मनवर शेख, आशिष जाचक रेणुका दुरबुडे सुवर्ण वैद्य कल्याणी डबरे, शंकर परचाके, नरेश जोशी राजेंद्र नव्थडकर निर्मला आई जगनराव वैद्य अस्विनी बोन्ददाडे कबीर मामू रवींद्र परिसे योगेश कुमरे साहिल भजनकर पत्रकार , शिक्षक, नागरिक, महिला सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन यांचे वर्धा जिल्हात हिंगणघाट तालुक्यात अभिनंदन वेक्त करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक नव स्वराज्य न्यूजचे द्वितीय वर्धा पण दिन संपादक सचिन वैद्य यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन राजेंद्र गोलहर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक नागरिक उपस्थित होते,

  • user_User7382
    User7382
    India
    🤝
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे
shuru ॲप (उमरेड )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद  ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर
सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* ​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. ​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. ​#SalwaCrime ​#KuhiPolice ​#SuperstitionNews ​#MaharashtraNews ​#NagpurNews ​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): ​#अंधश्रद्धा ​#साळवा ​#कुही ​#अघोरीपूजा ​#भानामती ​#स्मशानभूमी ​#महाराष्ट्रबातम्या ​#जादूटोणाविरोधीकायदा ​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): ​#BlackMagicNews ​#StopSuperstition ​#CrimeUpdate ​#PoliceInvestigation ​#LocalNews
    1
    साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा*
​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य
घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले.
​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
*प्रतिक्रीया*
कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
-राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही.
​#SalwaCrime
​#KuhiPolice
​#SuperstitionNews
​#MaharashtraNews
​#NagpurNews
​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी):
​#अंधश्रद्धा
​#साळवा
​#कुही
​#अघोरीपूजा
​#भानामती
​#स्मशानभूमी
​#महाराष्ट्रबातम्या
​#जादूटोणाविरोधीकायदा
​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी):
​#BlackMagicNews
​#StopSuperstition
​#CrimeUpdate
​#PoliceInvestigation
​#LocalNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. ‎
    1
    मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके..
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड
भिवापुर- (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे,
सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल 

लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Manoj gore
    Manoj gore
    कोरपना, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    1
    𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    user_𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    Tour operator Bhandara, Maharashtra•
    16 hrs ago
  • गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही. दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा
चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही.
दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मूर्तिजापूर-सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! वाहन पलटी, ५ जण जखमी; एअरबॅगमुळे जीव वाचला मूर्तिजापूर–सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूहून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या सफारी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुरक्षा भिंतीवर आदळून पलटी झाले. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनातील चारही एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत. 📍 घटनास्थळ: सोनोरी, मूर्तिजापूर 🚗 वाहन: MH 30 BW 9994 👥 जखमी: ५ 🏥 उपचार: अकोला अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 ला Subscribe करा.
    1
    मूर्तिजापूर-सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! वाहन पलटी, ५ जण जखमी; एअरबॅगमुळे जीव वाचला
मूर्तिजापूर–सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूहून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या सफारी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुरक्षा भिंतीवर आदळून पलटी झाले.
या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनातील चारही एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
📍 घटनास्थळ: सोनोरी, मूर्तिजापूर
🚗 वाहन: MH 30 BW 9994
👥 जखमी: ५
🏥 उपचार: अकोला
अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 ला Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    44 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.