एसटी तिकिटातील शिल्लक 9 रुपये मागितल्याने कंडक्टरने केली प्रवाशास अमानुष मारहाण. कंडक्टरने प्रवाशास गाडीच्या खाली उतरवीत केली गुंडगिरी. एसटी तिकिटातील शिल्लक 9 रुपये मागितल्याने कंडक्टरने केली प्रवाशास अमानुष मारहाण. कंडक्टरने प्रवाशास गाडीच्या खाली उतरवीत केली गुंडगिरी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या तालुक्यातील पाडळी ते बेल्हे एसटी प्रवासात आज घडलेला एक प्रसंग आज चांगलाच चर्चेत आलेला आहे. बसस्थानकावर एसटी बस मधील प्रवाशाचे रोजच्याप्रमाणे 20 रुपये देऊन 11 रुपयाचे तिकीट कंडक्टर कडे घेऊन त्याला 09 रुपये वापस मिळाले नसल्याने प्रवाशांनी बसस्थानकावर बस पोहोचल्याने शांतपणे प्रवाशाने आपले उर्वरित राहिलेले हक्काचे 09 रुपये कंडक्टर कडे बागणी केली त्याचे येणे असल्याने त्याने ही 09 रुपये मागणी केली असता या साध्या प्रश्नावरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वातावरण चांगलेच तापले होते काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कंडक्टर आणि त्या प्रवाशांमध्ये धरपकड वादावादी झाली या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ तेथील प्रवाशाने काढल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हक्काचे नऊ रुपये मागितल्याने कंडक्टर ने प्रवाशास पैसे न देता मारहाण करण्यात आली. उरलेले 9 रूपये कंडक्टर कडे मागितले म्हणून कंडक्टर ने प्रवाश्याला केसाला धरत घेरे वर याला म्हणत प्रवाशास केली मारहाण, जुन्नरच्या तालुक्यातील पाडळी ते बेल्हे बसप्रवासात हा प्रकार घडला आहे.

- लोक हिंद चॅनलशहापूर, ठाणे, महाराष्ट्र👏on 17 April
- ग्रो कॅपिटल आर्थिक घGeorai, Beed😂on 11 April
- नरेंद्र हुसे परतवाडाAmravati, Maharashtra💣on 11 April
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- 📍निजाम कालीन लातूर औसा रोडवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून शेतकऱ्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी रमेश पाटील.1
- Post by नागनाथ ससाने1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- जळकोट1
- Post by Mohsin ahmed khan1
- लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.1