पुणे क्राईम दलात रुजु झाल्याचे खोटे फ्लेक्स: लग्नासाठी भन्नाट आयडिया पडली महागात:. ! 🚨 GBK NEWS | पुणे क्राईम पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स; लग्नासाठी तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात! पुणे : लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने थेट पोलीस अधिकारी झाल्याचे भासवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रषिकेश राजू जाधव (वय 26) या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे दाखवण्यासाठी शहरभर खोटे फ्लेक्स लावले. इतकेच नाही, तर त्याने पोलीस वर्दीतील फोटो मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवून लोकांमध्ये “इम्प्रेशन” निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लग्न जुळवण्यासाठी हा सगळा बनाव केल्याचे समोर आले आहे. मात्र, हा “फिल्मी प्लॅन” फार काळ टिकला नाही. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, “पोलीस झालो” असे भासवून थेट लग्नाची लाईन लावण्याचा त्याचा प्लॅन अखेर फसला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

- Post by GBK news1
- विठ्ठलवाडी ऐस्टी डेपो बाजूला2
- 👉*“महाराजा बैंक्वेट के बाहर हालात इतने खराब हैं कि यहां से गुजरना भी लोगों के लिए चुनौती बन गया* 👉 *सड़क पर जाम की स्थिति बनती है* 👉*एम्बुलेंस और इमरजेंसी वाहनों का रास्ता बाधित* 👉*स्थानीय निवासियों को रोजमर्रा की आवाजाही में दिक्कत* 👉*ट्रैफिक नियमों का खुला उल्लंघन*1
- कैसा हराया से फेमस हुई शहर शेख़ न अपने ऊपर लगे आरोप को किया खारिज क्या कहा देखिए BNN NEWS1
- नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes1
- मुंबई लोकल ट्रेनों की सेवाएं फिर से पटरी पर लौट आई हैं। बदलापुर से आ रही ट्रेन को प्लेटफॉर्म 4 के बजाय प्लेटफॉर्म 5 पर ले जाया गया, क्योंकि प्लेटफॉर्म 4 पर पहले से एक लोकल ट्रेन खड़ी थी। दोपहर 3:18 बजे से प्लेटफॉर्म 5 से 8 तक अवरुद्ध रहे और ट्रेनों का आवागमन रोक दिया गया। इस दौरान सिग्नल की समस्या के कारण सीएसएमटी के उपनगरीय प्लेटफॉर्मों पर ट्रेनें रुकी रहीं। अब तकनीकी समस्या का समाधान कर लिया गया है और लोकल ट्रेनों की आवाजाही सामान्य रूप से बहाल हो गई है। यात्रियों को राहत मिली है।1
- दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे भारतीय कामगार सेनेची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. स्व. दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या संघटनेने लाखो कामगारांच्या हक्कांसाठी मोठे कार्य केले आहे. पुढेही कामगारांच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, विनोद घोसाळकर, मनोज जामसुतकर, मिलिंद नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही सभा कामगार चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.1
- उधना रेल्वे स्थानक येथे रविवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. जनरल डब्यांमध्ये चढण्यासाठी लोकांनी रांगा तोडल्या. प्लॅटफॉर्मवर धक्काबुक्की आणि आरडाओरडा सुरू झाला. महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास झाला. सुट्ट्यांमुळे आणि गाड्या उशिरा आल्याने गर्दी वाढली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती चेंगराचेंगरीसारखी निर्माण झाली होती. भारतीय रेल्वे आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त सुरक्षा व उपाययोजना करण्यात आल्या.1